रविवार, ३० जून, २०२४

माझे- आवडते- फळ -जांभूळ ,निबंध -मराठी/Marathi Essay

मित्रांनो आपण आता, माझे आवडते फळ, जांभूळ या फळावर निबंध लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हा निबंध जांभूळ या फळावर आधारित म्हणजेच या फळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी आपण हा निबंध लिहिणार आहोत. 


जांभूळ, माझे आवडते फळ, मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग बघूया आपण जांभूळ विषयी माहिती. 

माझे आवडते फळ जांभूळ


माझे आवडते फळ जांभूळ, मराठी निबंध /Marathi Essay


मित्रांनो माझे आवडते फळ जांभूळ, या फळावर आपण आज निबंध लिहिणार आहोत. जांभूळ हे फळ पावसाळ्याच्या तोंडावर, बघायला मिळते. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जांभूळ हे आपल्याला पाहायला मिळते. आपण ते चाकून सुद्धा बघितले पाहिजे. 

`Marathi Essay,जांभूळ, मी नेहमी आवडीप्रमाणे म्हणजे त्यात मीठ ,टाकून सुद्धा आपण त्याला खाऊ शकतो. आणि प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे जांभूळ खाऊ शकतो.आम्ही शाळेत असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जून महिन्यात शाळेला सुरुवात व्हायची. म्हणजेच आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टी असायच्या. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर जून महिन्यात शाळा भरायला सुरुवात व्हायची, जून महिन्यात हे जांभूळ पिकण्यास सुरुवात होते.आम्ही शाळा सुटल्यावर जांभळीच्या झाडाखाली पळत जायचं आणि जांभळं खायला सुरुवात करायचं. जांभूळ खाता, खाता आम्ही कधी वेळेची भानच ठेवायचं नाही. आणि अचानक आम्हाला संध्याकाळ होऊन जायची, नंतर आणि घराकडे निघालो तर, आम्ही जांभळाची पिशवी घेऊन गावातून जात असताना आम्हाला छोटे छोटे मुली या जांभळ्या साठी तंग करून ठेवायची की आम्हाला द्या हो आम्हाला द्या ,आम्हाला द्या, आम्ही कसेबसे त्या मुलांच्या तावडीतून सुटका करायचं आणि तेथून पळ ठोक्याचा, जांभळे प्रत्येकाची आवडती फळ आहे. 


जांभळापासून आरोग्यासाठी काय फायदा आहे ?आपण ते आता या निबंधामध्ये व या निबंधाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. 



जांभूळ , खाण्याची फायदे जांभळामुळे एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असतो. या जांभळापासून मधुमेहासारखा आजार, दूर होतो. म्हणजेच जांभूळ खाल्ल्याने हा आजार कायमचा नाहीसा होऊ शकतो. जांभळे आरोग्यासाठी म्हणजेच विटामिन सी सुद्धा या जांभळात असते. जांभळामुळे आपली जी डोळ्याची नजर असते. डोळ्यांना विटामिन सी ची खूप मोठी आवश्यकता असते.Marathi Essay जांभळामुळे, लहान मुलांना खूप मोठा फायदा होतो. आणि मोठ्या माणसांना म्हणजेच व्यक्तींना. जांभळापासून, वयोवृद्ध व्यक्तींना याच्यापासून खूप मोठा फायदा जांभूळ खाल्ल्याने दिसून येतो.



पूर्वीपासून आपले पूर्वजन, जंगली फळांसाठी खाण्यासाठी धडपडत होते. त्यांनी जंगली काळामुळे बरेच लोकांची आजार दूर केली आहे. जंगली फळ म्हणजेच त्यामध्ये. जांभूळ ते सुद्धा एक जंगली फळ आहे. कारण आपली पूर्वजण जांभूळ ही नेहमी खात आले आहे.आणि आपल्याला जांभळापासून होणारे फायदे सांगत आली आहे. विज्ञानात जांभळापासून भारत सकाळी फायदे आणि तोटे सांगितले आहे. कारण जांभळे, शरीरासाठी किती फायदेमंद आहे. विज्ञानात व ग्रंथात सुद्धा सांगितले आहे. 



आयुर्वेदामध्ये जांभळापासून आणि फायदे सांगितले आहे. आयुर्वेदात जांभळापासून या जांभळाची, वाळून जडीबुटी करण्यात येते.या जडीबुटी पासून आपल्याला फार मोठा मधुमेहासाठी ही जडीबुटी वापरली जाते. म्हणजेच मधुमेह या जडीबुटी पासून दूर होतो. आणि आरोग्यासाठी ही जडीबुटी खूप फायदेशीर ठरते. लहानपणापासून अवघ्या पाच वर्षापासून आम्ही जांभूळ खात आलेलो आहोत.Marathi Essay, जामुन म्हटल्यानंतर आम्ही जंगलात जायचं आणि जांभळासाठी भटकंती करायच. जांभूळ हे आमच्यासाठी खूप मोठे. आमच्यासाठी वरदान करत आले आहे.


 दुपारच्या सुट्टीनंतर शाळेतून पळून जायचे आणि जांभळी खाण्यासाठी जंगलात फिरत फिरत गेलो असताना. जांभूळ मी खात आलेला आहे. बालपणाची आठवण म्हणजे ही जंगली फळे खूप आवडतात मला. त्यासाठी मी या जांभूळ फळावर निबंध, लिहिणार असा निश्चय केला होता. मात्र मला काही फारसा वेळ मिळाला नसल्यामुळे मी वेळात वेळ काढून या जांभूळ फळावर निबंध लिहिलेला आहे. 


Marathi Essay,मित्रांनो मी आज, जांभूळ या फळावर निबंध आपल्यासाठी लिहिण्याचे काम करतो आहे. जांभूळ या फळावर मी नेहमी प्रेम म्हणजेच माझे आवडते फळ जांभूळ आहे. मी सगळ्यांना सांगत आलो आहे. निसर्गातील फळे चाखून बघितली पाहिजे. आपण सुद्धा जून महिन्यात जांभळाचा आनंद घेऊ शकता. मी हा निबंध आपल्यासाठी व आपल्या शालेय जीवनासाठी व शाळेतील मुलांसाठी हा निबंध लिहिला आहे. आपण हा निबंध वाचून नक्की बघा. आणि इतरांना सुद्धा मेसेज करा आणि त्यांना तू सुद्धा सांगा की जांभूळ हा निबंध वाचून बघायला धन्यवाद...

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...