माझे आवडते गुरुजी-my favourite teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझे आवडते गुरुजी-my favourite teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३ मे, २०२४

माझे आवडते गुरुजी-my favourite teacher

               My favourite teacher. माझे आवडते  गुरुजी , आपल्या जीवनात गुरूला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या संस्कार रुजविण्याची कार्य आपली गुरू करत असतात. एक आदर्श नागरिक घडवणे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची कार्य आपली  गुरुजी म्हणजेच आपले गुरुजन करतात.

            


my favourite teacher



      माझे आवडते  गुरुजी

 
          प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादे   गुरुजी आवडतात.my favourite teacher  त्याचप्रमाणे मला सुद्धा माझी इंग्रजीचे सर आवडतात.ते माझी वर्गशिक्षक आहे सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू मला त्यांच्यातील  आत्मीयता पाहून माझ्या मनातील भीती दूर झाली त्याच्यामुळे मला इंग्रजी सारखा विषय सोपा वाटू लागला त्यांनी शिकवलेला एखांदा घटक कायम माझ्या स्मरणात राहतो.अभ्यासाबरोबर ते आम्हाला इतर गोष्टीतही मदत करतात गरज असल्यास ते आम्हाला एखाद्या मित्राप्रमाणे साथ देतात. त्यांच्यामुळे मला दररोज शाळेत जावेसे वाटते.

आपल्या आई-वडिलांच्या नंतर जर आपल्याला नीट शिकवून देणारी व साक्षर बनवणारे व्यक्ती म्हणजे आपली गुरु असतात. आपण त्यांचा नेहमी गुरूचा आदर करणे महत्त्वाचे असते. कारण असे की, गुरु आपल्या जीवनात बदल घडवण्याची काम करत असतात. गुरु हे आपल्याला शिक्षा देण्याची व ाईट सवयीपासून दूर ठेवण्याची काम गुरु करत असतो. गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शिकवणीची धडे देतात. प्रत्येक व्यक्तीला गुरु करणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीच्या जीवनात गुरु बद्दल आदर सन्मान नाही. त्या व्यक्तीची जीवन व्यर्थ जाते. 

गुरुजी नेहमी सांगतात व सगळ्यांना चांगली शिकवून देतात की वाईट सवयीपासून दूर राहा असे गुरुचे नेहमी सांगणे आहे. गुरुजी नेहमी देशाची भविष्यासाठी विचार करतात.देश घडवायची जर काम करत असेल ना तुम्ही तर गुरुजी हे देश घडवण्याची काम करतात. देशासाठी विद्यार्थी घडवण्याची काम नेहमी गुरुजी करतात.प्रत्येक विषयासाठी प्रत्येक विषयाला शाळेमध्ये गुरुजी असते. गुरुजी नेहमी मुलांच्या भविष्यासाठी विचार करतात.

गुरुजी मुळे भविष्यात अडचणी कमी येतात. कारण गुरुजींनी दिलेली शिकवण ही नेहमी आयुष्यभर काम येते. गुरुजी हे विद्यार्थ्यांना मोलाची शिक्षण देतात. व त्यांचा मुळापासून पाया चे काम करतात .
ज्या व्यक्तीला गुरुचे महत समजले तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच मागे पडू शकत नाही. ज्या व्यक्तीला गुरुचे महत्त्व समजले. त्या व्यक्तीची भविष्य सुखी आणि समृद्धी झाले आहे. 

तसे पाहता माझ्या जीवनात गुरु बद्दल नेहमी आदर असतो. जीवनातील महत्त्व कळण्यासाठी गुरुजी एक महत्त्वाचा पाया मानला जातो.आमचे गुरुजी हे आवडते इंग्रजी विषयाचे असल्यामुळे आम्हाला इंग्रजी विषयाबद्दल त्यांनी सखोल ज्ञान प्राप्त करून दिले.त्याच पाठोपाठ जीवनातील येणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यायचे आहे हे देखील त्यांनी शिकून दिले आहे.

my favourite teacher माझे  गुरुजी माझ्यासाठी नेहमी आदर्श राहतील आज माझ्यात जी चांगली गुण आहेत ते फक्त सरांमुळेच त्यांनी मला शिकवलेल्या चांगल्या गोष्टी, संस्कार, शिस्त मी कधी विसरू शकणार नाही.मित्रांनो तुम्हाला हा निबंध माझे गुरुजी कसा वाटला हे कळवायला विसरू नका. कारण आपण हा निबंध माझी आवडते गुरुजी शालेय जीवनासाठी हा निबंध तुम्ही वापरू शकता. 

हा निबंध कसा वाटला ते कळवायला विसरू नका 

धन्यवाद..



LABELS: ESSAY, MARATHI, TOPICS, मराठी निबंध.

                                                

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...