" My childhood" माझे लहानपण आसपासची लहान मुले आणि त्यांचे खेळ पाहिली की, माझ्या बालपणाच्या आठवणी जागे होतात त्या आठवणी मध्ये काही काळ तर हरवून जातो.
मला माझे सगळे"My childhood" बालपण नक्कीच आठवत नाही. पण आठवतात त्या थोड्या आठवणी सुद्धा मला काही काळ सुखावतात.
कितीतरी आठवणीने माझी बालपण समजले आहे. एकदा आमच्या विहिरीतला गाळ काढण्याचे काम चालू होते. माझे वडील सुद्धा विहिरीत उतरले होते. मी काकुळतीला येऊन मलाही विहिरीत उतरायला सांगत होते.
मराठी निबंध माझे लहानपण
मग बाबांना अचानक काहीतरी सुचले. त्यांनी माझ्या एका काकांना सांगितली, "सराटाला बादली बांध. त्याच्या वसंत आणि खाली सोड.मग मी एखाद्या समारंभा सारखा विहिरीत उतरलो होतो! त्या वेळेच्या माझ्या मित्रांच्या आरळ्या अजूनही मला आठवतात."My childhood"
एकदा झाडावर चढलो. थोड्या अंतरावर गेलो. पण उतरता येईना म्हणून भीतीने थरथरत मोठ्या मोठ्याने रडलो. मित्रांनी जेवढी थट्टा केली! तलावात उतरल्यावर मासे गुदगुल्या करतात म्हणून मी तलावातून एकदा पळालो होतो. माझ्या हातातले घावणे माकडांनी एकदा पळवली. म्हणून मी कित्येक दिवस माकडांच्या टेकडीकडे जात नाही. दुधावरच्या साईचा आनंद तर आवरणीय आहे. हा आनंद मला माझ्या लहानपणाने दिला आहे.
लहानपणी मी चॉकलेट, कुरकुरी, अशी परिस्थिती काही छोट्याशा लहान गावातील दुकानातून विकत घ्यायचं पैसे नसले तर माझ्या आजोबा किंवा वडिलांकडून पैसे घ्यायचं आणि चॉकलेट किंवा कुरकुरीत असे काहीतरी त्या लहानशा दुकानातून खायला घ्यायचं. आणि मित्रांना थोडेसे वाटून देत मी पण त्यांच्याबरोबर खायचं, माझे लहानपण एक खेड्या गावात झाले आहे.
मी जन्माला आलो त्या वर्षापासून ती प्राथमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण मी एका खेडेगावातून घेतली आहे. म्हणून मला माझी आवडती लहानपण हा निबंध मी लिहिलेला आहे. लहानपणीच्या आठवणी सांगायचे झाले तर, शक्यतो प्रत्येकाची लहानपण खेडेगावात झाली आहे. खेडेगावात म्हटलं तर उत्कृष्ट मजेदार लहानपण असते. ते प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना खूप मजेशीर आम्ही एक पायदळ रस्त्याने चालत शाळेपर्यंत जायचं आणि तिथून शाळेत प्रवेश करायचा.
वाटीत जाता जाता नदी लागायची त्या नदीमध्ये आम्ही हळूच डुबकी मारायची आणि नंतर नदीतून बाहेर आल्यावर कशीबशी कपडे अंगावर घालायचं आणि घराच्या दिशेने निघायचं वाटेत जर, एखांदी चिंचेचे झाड असले तर, चिंचेच्या झाडावर जाऊन चिंचा खायाचं नंतर घरी जाऊन मस्तपैकी जेवणाला बसायचं ,आई मला जेवायला वाढायची
आम्ही संध्याकाळी जेवण करून लगेच अभ्यासाला बसायचं अभ्यास झाल्यानंतर लगेच झोपी जायचं आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळीला नदीवर जायचं आंघोळ झाल्यानंतर शाळेच्या दिशेने आलो असताना. मध्येच एक आंब्याची झाड लागायची आणि आम्ही तेथे आंब्याच्या झाडावर आंबे खाऊन आनंद घ्यायचा, मित्रांनो लहानपणीच्या आठवणी सांगायला जर गेली तर खूप आहे.
मी आपल्याला या निबंधाच्या माध्यमातून माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगत आहोत त्या काळात जुनी व वाडा राग असे त्या वाड्यात आम्ही फिरायला जात असे.त्या काळात मी रोज सकाळी वाड्याकडे धाव घेत असे आणि आजोबांनी माझ्यासाठी खास राखून ठेवलेल्या पेलाभर, साईचा आस्वाद घेत असे. आजोबा गुरांच्या रक्षणासाठी रात्री वाड्यावर झोपायला जात. सकाळी मी साय मटकावली की, आम्ही दोघे आनंदाने घरी परत असु." My childhood"माझे लहानपण म्हणजे आठवणीचा ताजमहल आहे.
विद्यार्थी मित्रांनो माझ्या लहानपणीच्या खूप काही आठवणी तुम्हाला सांगितले आहे. या आठवणी या निबंधाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. तुम्ही हा निबंध शालेय जीवनात वाचण्यासाठी किंवा यातून काही ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही वाचन करू शकता.
तुम्हाला माझे आवडते लहानपण हा निबंध कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि इतरांना सुद्धा हा निबंध शेअर करायला विसरू नका धन्यवाद...
LABELS: ESSAY, MARATHI, TOPICS, मराठी निबंध.