माझा आवडता विषय मराठी: मला लहानपणी पहिल्या येथे जेव्हा मराठी शिकवली तेव्हापासून मी मराठीचा प्रसंशक आहे. माझ्या शिक्षकांनी मला अ ब क पर्यंत वाचन शिकवले होते.
तसेच बाराखडी सुद्धा शिकवली नंतर माझ्या आईच्या मदतीने मी बाराखडी पर्यंत आणखी फार चांगले वाचन करू लागलो. मी या विषयाबद्दल अधिक शिक्षणासाठी उत्सव होतो. मराठी शिकवण्यात माझ्या आईने मला खूप मदत केली. तिने स्वयंपाक घरातील वस्तू जसेच्या संत्री फळे इत्यादी शब्द शिकवल आहे.
मराठी विषय |
मराठी विषय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈 |
maza avadta vishay ,Marathi nibandh
मराठीत असलेली माझी आवड पाहून माझी आईने लवकरच मला ॲप्स क्लास लावून दिला या क्लासमुळे तर माझे मराठी अधिकच मजबूत झाली.
जेव्हा माझी वडील मला खेळणी घ्यायला घेऊन गेले तेव्हा मी त्यांना कडून मराठी विषयाबद्दल व्याकरणाबद्दल पुस्तक घेऊन मागितली मी मराठी व्याकरणाचा एक खूप मोठा अभ्यास केला आहे त्यात माझ्या वडिलांची फार मोठे योगदान आहे. यानंतर शाळेत होणाऱ्या विविध मराठी स्पर्धेत मी सहभाग घेऊन लागलो. इयत्ता चौथी असताना मी कॉलरशिप ची परीक्षा दिली व मराठी विषयात मला शंभर पैकी 92 मार्क प्राप्त झाले.
मला शासनाकडून शिक्षणासाठी मोफत कॉलरशिप मिळाली. जेव्हा आपण मला अभ्यास करायचा सांगितला जायची तेव्हा मी मराठीची पुस्तक उघडून उदाहरणे सोडत बसायचं परंतु मराठी असलेल्या आवडीमुळे हळूहळू इतर विषयाकडे माझी दुर्लक्ष व्हायला लागली तेव्हा मी पाचवीचा निकाल लागला तेव्हा मला मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क होते.
परंतु इतर विषयात मला खूप कमी मार्क मिळाले. विज्ञान विषयात तर मी काठावर पास झालो घरी आल्यावर माझ्या आई-वडिलांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले की मी सर्व विषयाकडे समान लक्ष द्यायला हवे.यानंतर मी पण सर्व विषयाचा मान लावून सारखाच अभ्यास करू लागलो हळूहळू मला गणित इतिहास भूगोल इंग्रजी इतर विषयांमध्ये आवड निर्माण झाली व यांच्या पुढच्या वर्षी सहामाही परीक्षेत मी सर्व विषयांमध्ये चांगले मार्क मिळवली उत्तीर्ण झालो.
हो आता मी वर्गातील तसेच आमच्या शेजारी असणारी इतर मुलांना मराठी विषयाची विषयात येत असलेले अडचणी सोडवण्यात मदत करतो. भविष्यात मोठे झाल्यावर मला एक गणित तज्ञ बनण्याची इच्छा आहे.
माझा आवडता विषय मराठी निबंध-maza avadta vishay Marathi nibandh
जेव्हा मी इयत्ता दहावीत आलो तेव्हा घरातील सर्वांनी मला चांगली मार्क पडून उत्तीर्ण व्हायला सांगितली मला माहित होती की, मराठी मला चांगले मार्क मिळण्यापासून कोणी रोखू शकत नाही म्हणून मी मराठी सोबत इतर विषयाची तयारी करून लागलो.माझे स्वप्न लहानपणापासून एक मराठी तज्ञ बनवण्याची आहे कारण माझ्या आवडता विषय मराठी आहे कारण मला मराठीतील प्रश्न सोडवणे खूप सोपी जाते.
मी मराठीतील सर्व महत्त्वाची सूत्र लक्षात ठेवली आहे या सूत्राचा मराठी उदाहरणे सोडण्याचा खूप उपयोग होतो माझे बरेच मित्र मराठीचा अभ्यास करण्यासाठी माझ्या घरी येतात कारण त्यांनाही माहित आहे .की मराठी विषयातील उदाहरणे व्याकरण सोडवणे खूप अवघड असते मराठी चांगला झाल्याने मला इतर विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळून जातो.
Marathi essay
प्रत्येक परीक्षेत मला मराठी विषय उच्च गुण मिळतात यामुळे आमचे मराठी शिक्षक खूप खुश होतात. सरांनी बऱ्याचदा इतर मुलांसमोर माझी प्रशंस केली आहे.मी माझे स्वप्न आहे की मी मोठा होऊन एक मराठी तज्ञ बनेल मी स्वतःला तेव्हाच यशस्वी मानले तेव्हा माझ्यामुळे माझी कुटुंब व शाळेचे नाव जगभरात पसरले.
बऱ्याचदा माझ्या शेजारी असणारी मुले माझ्याकडे मराठी शिकायला येतात मला त्यांना मराठी समजावण्यात खूप आनंद होतो.
मी संपूर्ण चित्र लावून त्यांना मराठी शिकवतो. माझी आई वडील माझ्या या कार्यामुळे खूप आनंदी होतात. मी मराठी तज्ञ यांच्या बद्दलची पुस्तके वाचत असतो. मी भविष्यात आणखी परिश्रम करून मराठी विषयात जास्तीत जास्त यश प्राप्त करेल.
LABELS: ESSAY, MARATHI, TOPICS, मराठी निबंध.