Marathi Essay-आवडते ऐतिहासिक ठिकाण/मराठी निबंध
Marathi Essay |
माझे आवडते इतिहासिक ठिकाण हे डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या शाळेची सहल दरवर्षी जात असते. त्यामध्ये मी माझे आवडते ऐतिहासिक ठिकाण छत्रपती शिवाजीमहाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी राजगड हे बघायला आमची सहल डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी जात असते. आणि तेच माझे ऐतिहासिक आवडते ठिकाण आहे.
चला तर मग बघूया माझे आवडते ऐतिहासिक ठिकाण मराठी निबंध (Marathi Essay)
राजगड; राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे .राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किमी अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला 24 किमी अंतरावर निरा वेळवंडी, कानंदी आणि गु जवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुंबा देवाचा डोंगर उभा आहे.मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी रायगड आणि तोरणा ही दोन्ही केली मोक्याच्या ठिकाणी होते.
किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडा कडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी जीवा नदी ओलांडावीच लागते.एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासून ची उंची 1394 मीटर आहे.दुर्गराज राजगड त्यांच्या दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर पासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वी स्वर्गावर गेलेली स्वारी होईल.
इतिहास-राजगड किल्ला इ.वी सणाच्या पहिल्या शतकाला आहे या मुरंबा देवाच्या डोंगराला किल्ल्याची स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा यांनी युद्धात शंकांना हरवून इसवी सन 78 स*** स्वतःच्या नावाच शंख सुरू केले. ज्ञानेश आठ वर्षापूर्वी इसवी सन 70 स*** हा मुरंबा देवीच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुदासन सोळाशे पंचवीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यांच्यावर बांधकाम केले व त्याची नाव राजगड ठेवले.मराठी शाहीची पंचवीस वर्षे राज्यधानी याव्यतिरिक्त सादर किल्ल्यावर शिवाजी महाराजांची धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईची निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. तिथे आमची सहल शाळेची जाऊन अशे अनेक, राजगडाचे दर्शन घेतले.
राजगड हा आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाची असून अशा ठिकाणी वसलेली आहेत की मावळ्यांची नेते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्याचा भरपूर उपयोग झाला. आमची शाळेची सहल गेली असताना गडावर भरपूर ठिकाणी पाहण्यासारखी आहेत. चला आता बघूया आपण गडावर पाहण्यासारखी ठिकाण
सुवेळा माची
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे ते इथून थोडे वर आले की तथे आहे त्यातील एक रस्ता सरळ बाली केले ते एक डावीकडून वेळामाझ्याकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो चिलखातील बुरुज तसेच तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यची वैशिष्ट्य आहे.
पद्मावती तलाव
गुप्त दरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोर सब बुक बांधणीचा तलाव आढळतो. तलावाच्या भीती आजही साबुदायी तलावात जाण्यासाठी त्यांच्या भीती टच एक कमान तयारी केली आहे तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचल आहे. पद्मावती देवीच्या मंदिर समोरपूर्व भूमिक असे रामेश्वर मंदिर आहे मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणमुखी आहे.
असे अनेक काही पाहण्यासारखी राजगडावर आहे आता आम्ही हळूहळू गडाच्या खाली उतरायला सुरुवात केली आहे. आणि खूप वेळ झाला होता, जेवणाची सुद्धा सोय केली होती संध्याकाळची वेळी आम्ही जेवण करून शाळेकडे निघालो म्हणजे आमची सहल तेथेच समाप्त झाली.
म्हणून माझे आवडते ऐतिहासिक ठिकाण राजगड छत्रपती शिवाजी महाराज यांची व स्वराज्याची पहिली राजधानी.
समाप्त....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद