रविवार, ९ जून, २०२४

माझे आवडते- महाराष्ट्रातील सर्वात उंच- शिखर/मराठी निबंध/Marathi- Essay

 Marathi Essay: माझे आवडते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, आपण हा निबंध शालेय जीवनासाठी विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनात वापरू शकतो. हा निबंध आपण लिहीत आहोत, माझी आवडते शिखर कळसुबाई शिखर यावर हा निबंध लिहीत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा निबंध शालेय कामासाठी वापरू शकता. 

Marathi Essay 




माझे आवडते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.



डिसेंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या शाळेची सहल निघते त्यामध्ये दरवर्षी आम्ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर, सर केले आहे.कळसुबाई, Kalsubai; हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे.

 कठीण कातळ टप्प्यावर शिड्या बसवलेले आहेत. त्यामुळे तीन ते चार तासात कळसुबाईची शिखरसर करणे सहज शक्य आहे. शाळेची सहल गेली असताना आम्ही तीन ते चार घंट्यात कळसुबाई शिखर पार केली रस्त्यामध्ये जेवणाची सोय झाली थोडा आराम केला नंतर आम्ही कळसुबाई शिखराकडे निघालो, भंडारदरा धरण येथून सहा किमी वर आहे. तेथे दोन दिवस मुक्काम करून कळसुबाई, रंधा धबधबा, कोकण कडा इत्यादी ठिकाणी पाहता येतील.


महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे उंच का ,आहे? 



सामुंद्र सपाटीपासून त्याची उंची 5,400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर आहे. नासिक इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते.  हे गाव कोळीमहादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसुबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.आमची शाळेची सहल बारि या गावातून गेली होती, तेथूनच आम्ही कळसुबाई शिखर चढाला सुरुवात केली 

 
Marathi Essay, कळसुबाई देवीचे छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई तेथील गावातील सून होती, आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते.
त्यांनी ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आहे.आठवण म्हणून शिखरावर एक छोटी मंदिर  आहे. आज ही कळसुबाई इथे आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.संगमनेर गावापासून भंडारदरा मार्गे बारी गावात येते. ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्या. भारी गावातून हा मार्ग एकदम उत्कृष्ट प्रमाणे जातो. 


पाहण्याचे ठिकाण. 

कळसुबाई चा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यात कळसुबाई ची नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य होत नाही, त्यांच्या सोयीसाठी ही मंदिर बांधलेले आहे.

 पुढे दुसरी सीडी पार केल्यानंतर कातळात दोन पावली कोरली आहे ती कळसुबाईची पावली आहेत. अशी श्रद्धा आहे.शेवटच्या शिडीच्या खाली विहीर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. आम्ही तिथे बसून थोडा वेळ आराम केला नंतर आम्ही शिखरावर जाण्यास सुरू केले.Marathi Essay , कळसुबाई ची छोटी मंदिर आहे. देवळात साधारण तीन माणसे बोलू शकतील एवढी जागा आहे.

 इथून समोरच खाली भंडारदर्‍याचा अथांग पसरलेला जलाशी लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामशेज, अचला, हेमंत, सप्तशृंगी, मार्कडा, धडक, रवळ्या जवळ्या, कुळधर, अशी डोंगर रागा नजरेत पडते. पूर्वेकडे ओढा, विश्रामगड, अलंग, मदन कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.अतिशय आकर्षक दिसणारे हे कळसुबाई,Marathi Essay , शिखर प्रत्येक व्यक्तीने जीवनात येऊन एकदा तरी कळसुबाई शिखर पहावे. 


शिखर पाहिल्यानंतर जेवणाची आम्ही सोय केली ,तेथील जेवणाची सोय कशी असते ते बघूया. 
भारी गावात, भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरीलगतच्या आणि पाणी उपलब्ध आहे. शिखरावर चढताना कमीत कमी समान न्यावी. रस्त्यात जागोजागी नाश्ता चहा पाणी जेवण देखील मिळते. 

शिखरावर पोहोचण्यासाठी जाण्यासाठी रस्ते. 


Marathi Essay, या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून बारी हे गाव अवघ्या सहा किमी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी भंडारदर्‍याला जाण्यासाठी एसटीने बारी या गावी यावे,
. येथून शिखरावर जाण्यासाठी तीन तास लागतात. वाटी तीन ठिकाणी आता लोखंडी शिड्या बसलेले आहेत. गावातच सामान ठेवून पाच ते सहा तास शिखरावर जाऊन येता येते.गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा वडा ओलांडून झाल्यावर थोड्याच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट ,थेट शिखर माथ्यावर घेऊन जाते. स्वतःची वाहन असल्यास मुंबई कासारा मार्गे घोटीघोटी सिन्नर महामार्गावर भंडारदरा फाटा आहे. या फाट्यावरून भंडारदर्‍याला जाताना, भंडारदराच्या अलीकडील सहा किमी अंतरावर बारी हे गाव आहे. 


आमच्या शाळेची सहल या गावातून कळसुबाई शिखरावर पोहोचली होती . Marathi Essay आपल्याला जावेसे वाटल्यास या गावातून जाण्यासाठी हा खूप महत्त्वाचा सोपा मार्ग आहे. 


चला तर मित्रांनो आपण हा, Marathi Essay ,निबंध पूर्णपणे लिहिलेला आहे. आपण हा निबंध शालेय जीवनासाठी व शालेय कामासाठी वापरू शकतो. खास करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा निबंध महत्त्वाचा आहे .


समाप्त..

1 टिप्पणी:

धन्यवाद

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...