Marathi Essay; विद्यार्थी मित्रांनो आपणास माझा आवडता समाजसेवक निबंध लिहिणार आहोत. आपण हा निबंध शालेय कामासाठी व मार्गदर्शनासाठी व आदर्श घेण्यासाठी हा निबंध वाचू शकतो.
आपण आता माझा आवडता समाजसेवक हा निबंध लिहिणार आहोत, समाजसेवक हा देशाचा असा कणा आहे. समाजासाठी अहो रात्र झटणारा माणूस म्हणजे समाजा त जन्माला आलेला एक समाजसेवक, समाजसेवा असे कार्य आहे. समाजाबद्दल चांगल्या प्रगती साठी प्रयत्न करणे. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करून देणे यालाच समाजसेवा असे म्हणतात.
माझा आवडता समाजसेवक मनोज जरांगे पाटील...
समाजसेवक; मनोज जरांगे पाटील हे एक असे समाजसेवक आहे. की मराठा समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, समाजासाठी व समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील समाजसेवक आहे.
मनोज जरागे पाटील हे नाव महाराष्ट्रात कोणाला माहित नाही किंचित शक्य आहे. कारण मराठा आरक्षणामुळे मरून जरांगी पाटील ही नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उदयास आले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनास नवीन चेहरा म्हणून म्हणून जरांगे पाटील यांच्या रूपाने सामोरे आले म्हणून जरांगे पाटील. त्यांनी मराठा समाज आरक्षण आंदोलनासाठी खूप काही परिश्रम व त्याग केला आहे. म्हणून जरांगे पाटील हिमोजी बीड जिल्ह्यातील मातोरी या गावचे आहे. पण काही वर्षांपासून ती जालना जिल्ह्यातील अंबड येथील अंकुश नगर येथे स्थायिक झाले. उद्या डिनर साठी ती सुरवातीच्या काळात एक हॉटेलवर काम करायचे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई वडील असे म्हणून जरांगे यांचा कुटुंब आहे. म्हणून जरागे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केली पण त्यांनी पुढे काँग्रेसचे सोडून शिवबा नावाची संघटना स्थापन केली. शुभ संघटनेला ती स्वतः सर्व कारभार हाताळत. मराठ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढण्याची कामे संघटना करते.
Maza Aavdta samaj- Sevak Marathi Essay.
म्हणून जरांगे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे व आईचे नाव प्रभावती असे आहे. मनोज जरांगे यांच्या पत्नीचे नाव सुमित्र व मुलाचे नाव शिवराज असे आहे. वैष्णवी, प्रणाली व पल्लवी या तीन मुली आहेत. त्यांची सर्व मुली शिक्षण घेत आहेत.म्हणून जरांगे पाटील यांना सुरुवातीपासून समाजसेवेची आवड आहेत. ते विविध योजना चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असतात. मराठा आरक्षण आंदोलनासाठी त्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेली शेती जमीन विकून आंदोलन चालू ठेवली. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून म्हणून जरा अगी पाटील हे विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आहे, मराठा समाजाचा कणखर व लढाऊ व झुंजार या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रावर आहे.
म्हणून जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून खूप सारी आंदोलन केली, परंतु यामध्ये काही आंदोलन अशी आहे. त्यांनी विशेष लक्ष वेधून घेतली, यामध्ये जालन्यातील सृष्टी पिंपळगाव मध्ये तब्बल तीन महिने आंदोलन आणि सहा दिवसाचा उपोषण एक लक्ष वेधून घेणारे आंदोलन होते, म्हणून जरांगे यांच्या नेतृत्वावर 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढण्यात आलेला मोर्चा आणि सुद्धा राज्याची लक्ष वेधून घेतले होते. 2013 ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी करण्यात आली होती यामध्ये मनोज जरांगे यांचा सक्रिय सहभाग होता, त्यांनी त्यावेळी सुद्धा जालना जिल्हाधिकारी कार्यालय समोर सहा दिवस उपोषण केले होते. शिवछत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलन केले होते.
Manoj narangi Patil yancha jivan pravas ; मनोज जरांगे पूर्वीपासून खूप सारे आंदोलन करायची परंतु विशेष लक्ष वेधल ते अंतरवाली सराटी येथील आंदोलनाने, मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन ते घेऊन उपोषण सुरू केले. तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्य ची लक्ष गेली नाही. परंतु एक सप्टेंबर रोजी उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर पोलीस ला टीचर झाला. त्यावेळी प्रचंड बुद्ध निर्माण झाला, अनेक जण यामध्ये जखमी झाले आणि इथून पुढे म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्य सह देशाचे लक्ष दिले गेले, त्यानंतर त्यांनी 14 सप्टेंबर रोजी एक भव्यसभा अंतरासठी येथे आयोजित करून संपूर्ण समाजाचे लक्ष वेधून घेतली.
`Maza Aavdta samaj Sevak Marathi Essay.मराठी निबंध हा आपण आपल्याला जीवनात हा खूप काही सांगून जातो. आपण आपल्याला शालेय शिक्षण जीवनात माझा आवडता समाज सेवक म्हणून, मनोज जरांगे पाटील यांना मी माझा आवडता समाजसेवक हा निबंध लिहिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद