रविवार, ३० जून, २०२४

माझे- आवडते- फळ -जांभूळ ,निबंध -मराठी/Marathi Essay

मित्रांनो आपण आता, माझे आवडते फळ, जांभूळ या फळावर निबंध लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हा निबंध जांभूळ या फळावर आधारित म्हणजेच या फळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी आपण हा निबंध लिहिणार आहोत. 


जांभूळ, माझे आवडते फळ, मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग बघूया आपण जांभूळ विषयी माहिती. 

माझे आवडते फळ जांभूळ


माझे आवडते फळ जांभूळ, मराठी निबंध /Marathi Essay


मित्रांनो माझे आवडते फळ जांभूळ, या फळावर आपण आज निबंध लिहिणार आहोत. जांभूळ हे फळ पावसाळ्याच्या तोंडावर, बघायला मिळते. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जांभूळ हे आपल्याला पाहायला मिळते. आपण ते चाकून सुद्धा बघितले पाहिजे. 

`Marathi Essay,जांभूळ, मी नेहमी आवडीप्रमाणे म्हणजे त्यात मीठ ,टाकून सुद्धा आपण त्याला खाऊ शकतो. आणि प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे जांभूळ खाऊ शकतो.आम्ही शाळेत असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जून महिन्यात शाळेला सुरुवात व्हायची. म्हणजेच आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टी असायच्या. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर जून महिन्यात शाळा भरायला सुरुवात व्हायची, जून महिन्यात हे जांभूळ पिकण्यास सुरुवात होते.आम्ही शाळा सुटल्यावर जांभळीच्या झाडाखाली पळत जायचं आणि जांभळं खायला सुरुवात करायचं. जांभूळ खाता, खाता आम्ही कधी वेळेची भानच ठेवायचं नाही. आणि अचानक आम्हाला संध्याकाळ होऊन जायची, नंतर आणि घराकडे निघालो तर, आम्ही जांभळाची पिशवी घेऊन गावातून जात असताना आम्हाला छोटे छोटे मुली या जांभळ्या साठी तंग करून ठेवायची की आम्हाला द्या हो आम्हाला द्या ,आम्हाला द्या, आम्ही कसेबसे त्या मुलांच्या तावडीतून सुटका करायचं आणि तेथून पळ ठोक्याचा, जांभळे प्रत्येकाची आवडती फळ आहे. 


जांभळापासून आरोग्यासाठी काय फायदा आहे ?आपण ते आता या निबंधामध्ये व या निबंधाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. 



जांभूळ , खाण्याची फायदे जांभळामुळे एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असतो. या जांभळापासून मधुमेहासारखा आजार, दूर होतो. म्हणजेच जांभूळ खाल्ल्याने हा आजार कायमचा नाहीसा होऊ शकतो. जांभळे आरोग्यासाठी म्हणजेच विटामिन सी सुद्धा या जांभळात असते. जांभळामुळे आपली जी डोळ्याची नजर असते. डोळ्यांना विटामिन सी ची खूप मोठी आवश्यकता असते.Marathi Essay जांभळामुळे, लहान मुलांना खूप मोठा फायदा होतो. आणि मोठ्या माणसांना म्हणजेच व्यक्तींना. जांभळापासून, वयोवृद्ध व्यक्तींना याच्यापासून खूप मोठा फायदा जांभूळ खाल्ल्याने दिसून येतो.



पूर्वीपासून आपले पूर्वजन, जंगली फळांसाठी खाण्यासाठी धडपडत होते. त्यांनी जंगली काळामुळे बरेच लोकांची आजार दूर केली आहे. जंगली फळ म्हणजेच त्यामध्ये. जांभूळ ते सुद्धा एक जंगली फळ आहे. कारण आपली पूर्वजण जांभूळ ही नेहमी खात आले आहे.आणि आपल्याला जांभळापासून होणारे फायदे सांगत आली आहे. विज्ञानात जांभळापासून भारत सकाळी फायदे आणि तोटे सांगितले आहे. कारण जांभळे, शरीरासाठी किती फायदेमंद आहे. विज्ञानात व ग्रंथात सुद्धा सांगितले आहे. 



आयुर्वेदामध्ये जांभळापासून आणि फायदे सांगितले आहे. आयुर्वेदात जांभळापासून या जांभळाची, वाळून जडीबुटी करण्यात येते.या जडीबुटी पासून आपल्याला फार मोठा मधुमेहासाठी ही जडीबुटी वापरली जाते. म्हणजेच मधुमेह या जडीबुटी पासून दूर होतो. आणि आरोग्यासाठी ही जडीबुटी खूप फायदेशीर ठरते. लहानपणापासून अवघ्या पाच वर्षापासून आम्ही जांभूळ खात आलेलो आहोत.Marathi Essay, जामुन म्हटल्यानंतर आम्ही जंगलात जायचं आणि जांभळासाठी भटकंती करायच. जांभूळ हे आमच्यासाठी खूप मोठे. आमच्यासाठी वरदान करत आले आहे.


 दुपारच्या सुट्टीनंतर शाळेतून पळून जायचे आणि जांभळी खाण्यासाठी जंगलात फिरत फिरत गेलो असताना. जांभूळ मी खात आलेला आहे. बालपणाची आठवण म्हणजे ही जंगली फळे खूप आवडतात मला. त्यासाठी मी या जांभूळ फळावर निबंध, लिहिणार असा निश्चय केला होता. मात्र मला काही फारसा वेळ मिळाला नसल्यामुळे मी वेळात वेळ काढून या जांभूळ फळावर निबंध लिहिलेला आहे. 


Marathi Essay,मित्रांनो मी आज, जांभूळ या फळावर निबंध आपल्यासाठी लिहिण्याचे काम करतो आहे. जांभूळ या फळावर मी नेहमी प्रेम म्हणजेच माझे आवडते फळ जांभूळ आहे. मी सगळ्यांना सांगत आलो आहे. निसर्गातील फळे चाखून बघितली पाहिजे. आपण सुद्धा जून महिन्यात जांभळाचा आनंद घेऊ शकता. मी हा निबंध आपल्यासाठी व आपल्या शालेय जीवनासाठी व शाळेतील मुलांसाठी हा निबंध लिहिला आहे. आपण हा निबंध वाचून नक्की बघा. आणि इतरांना सुद्धा मेसेज करा आणि त्यांना तू सुद्धा सांगा की जांभूळ हा निबंध वाचून बघायला धन्यवाद...

शुक्रवार, २१ जून, २०२४

माझा -आवडता राजकीय -नेता मराठी निबंध/my -favourite political- leader Marathi Essay

 My favourite political leader Marathi Essay; विद्यार्थी मित्रांनो आपण आज माझा आवडता राजकीय नेता हा निबंध लिहिणार आहोत. 

my favourite political leader Marathi Essay
शरदचंद्रजी पवार साहेब



आपणास माझा आवडता निबंध, शरदचंद्रजी पवार साहेब ,यांच्यावर हा निबंध व त्यांच्या जीवन प्रवासातील बऱ्याचशा काही घडामोडी बघणार आहोत. 


आपण हा निबंध शालेय जीवनात कधीही अभ्यासू शकतो. महाराष्ट्रातील ते तरुण पिढीसाठी आदर्श ठरणारे व्यक्तिमत्व म्हणजेच पवार साहेब. 


माझा आवडता राजकीय नेता मराठी निबंध.  Marathi Essay 

शरदचंद्रजी पवार साहेब; शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे येथील बारामती गावात झाला. वडिलांचे नाव गोविंदराव पवारांनी आईची नाव शारदाबाई पवार. शारदाबाई पवार पुणे जिल्हा एम. पवारही गोविंदराव पवार आणि शारदाबाई, भोसले यांना जन्मलेल्या अकरा मुलांपैकी सात मुले आणि चार मुली, गोविंदराव पवार हे नीरा कालवा सहकारी संस्थेचे सचिव होते.नंतर त्यांनी 1938 मध्ये बारामती सहकारी बँकेच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार साहेबांच्या कन्या आहे. अजित पवार हे त्यांचे पुतणे आहे. 

गोविंद राजे बारामती शेतकरी सहकारी सहकारी खरेदी विक्री संघ मध्ये नोकरीला होते आणि त्यांची आई बारामती पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेवाडी येथे कुटुंबाची देखभाल करत होती. 1990 पर्यंत,`my favourite political leader , शरद पवारांनी 1967 मध्ये विभाजित काँग्रेस पक्षाची प्रतिनिधित्व करत बारामतीतून पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांची राजकीय आश्रयदाते होते. 


1975, मध्ये आणीबाणी लागू झाल्यामुळे, इंदिरा गांधी हा विश्वसनीपणे लोकप्रिय झाल्या होत्या अशावेळी 1978 ,मध्ये प्रथमच महाराष्ट्राच्या मुख्य मंत्री बनण्यासाठी पवारांनी काँग्रेस पासून फारकत घेतली आणि विरोधी जनता पक्षासोबत आघाडीचे सरकार स्थापन केली. इंदिरा गांधी केंद्रा सत्य परतल्यानंतर फेब्रुवारी 1980 मध्ये हे प्रोग्रेसिव्ह डेमोक्रिट फंड सरकार बरखास्त करण्यात आले . निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने राज्य विधानसभेत विजय मिळवला आणि ए आर अंतुले यांनी बहुमत मिळून राज्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारले. फवारणी 1981 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारली 1984 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकली. 


त्यांनी मार्च 1985 ची विधानसभा निवडणूक बारामतीतून जिंकली काही काळ राज्याच्या राजकारणातील आवडते म्हणून राहिली आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यांच्या पक्ष भारतीय काँग्रेस समाजवादी ने राज्य विधानसभेत 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि ती विरोधी पक्षनेते बनले.


my favourite political leader Marathi Essay 

त्याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा आगमन हे शिवसेनेच्या उद्याची कारण सांगण्यात आले . जून 1988 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय घेतला की भारताचे पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षात राजीव गांधी हे अर्थमंत्री असतील आणि शरद पवार चव्हाण यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद म्हणून सुद्धा सुधाकरराव चव्हाण यांची नियुक्ती करतील.`my favourite political leader , राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वासाठी संभाव्य आव्हान असलेल्या राज्याच्या राजकारणातील शिवसेनेचा उदय रोखण्यासाठी शरद पवार यांनी काम केले होते. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात 48 पैकी 28 जागा जिंकल्या. फेब्रुवारी 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात युतीने काँग्रेस समोर खडतरावान उभे केले होते. 288 पैकी 141 जागा जिंकून काँग्रेस राज्य विधानसभेत पूर्ण बहुमता पासून कमी पडली. 4 मार्च 1990 रोजी 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने शरद पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 1967 मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. 


यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांची राजकीय आश्रदाते होते. राजकारण 1956 मध्ये त्यांच्या शालेय दिवसात त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. येथून त्यांची राजकीय कार्यकर्ती सुरू झाली. महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना निमंत्रण दिले होते. त्याचवेळी पवारजींच्या भाषणांनी यशवंतराव चव्हाण खूप प्रभावी झाले आणि यशवंतरावांच्या आग्रहावरून पवारांनी युवक काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चव्हाण यांनी पवारांमधील नेतृत्व गुण ओळखले आणि पवार त्यांची शिष्य झाले. चव्हाण हे जेव्हा पुण्यात आली तेव्हा त्यांनी पवारांना व्यक्तिगत रित मार्गदर्शन केले. तेव्हापासून पवारांना यशवंतराव चव्हाण यांचे राजेशाही उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाते. या 1966 मध्ये पवारांनी युनेस्को च शिष्यवृत्ती मिळवली. त्यामुळे त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स ,इंग्लंड ,इत्यादी प्रदेशात जाण्याची संधी मिळाली आणि तिथल्या राजकीय संघटनेचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी मिळाली. 


मित्रांनो माझा आवडता राजकीय नेता हा`my favourite political leader , मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. 


`my favourite political leader ,हा निबंध आपण शालेय जीवनात अभ्यासण्यासाठी वापरू शकता. व शरद पवार साहेबांच्या आदर्श घेण्यासाठी हा निबंध सतत वाचन करत रहा म्हणजेच आपल्याला या निबंधातून नवीन ऊर्जा प्राप्त होईल. 

अशी मी आशा करतो.

बुधवार, १९ जून, २०२४

माझा आवडता समाज- सेवक मराठी निबंध/ Maza Aavdta samaj- Sevak Marathi Essay

 Marathi Essay; विद्यार्थी मित्रांनो आपणास माझा आवडता समाजसेवक निबंध लिहिणार आहोत. आपण हा निबंध शालेय कामासाठी व मार्गदर्शनासाठी व आदर्श घेण्यासाठी हा निबंध वाचू शकतो. 

Maza Aavdta samaj- Sevak Marathi Essay


आपण आता माझा आवडता समाजसेवक हा निबंध लिहिणार आहोत, समाजसेवक हा देशाचा असा कणा आहे. समाजासाठी अहो रात्र झटणारा माणूस म्हणजे समाजा त जन्माला आलेला एक समाजसेवक, समाजसेवा असे कार्य आहे. समाजाबद्दल चांगल्या प्रगती साठी प्रयत्न करणे. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करून देणे यालाच समाजसेवा असे म्हणतात.


माझा आवडता समाजसेवक मनोज जरांगे पाटील... 

समाजसेवक; मनोज जरांगे पाटील हे एक असे समाजसेवक आहे. की मराठा समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, समाजासाठी व समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील समाजसेवक आहे.


 मनोज जरागे पाटील हे नाव महाराष्ट्रात कोणाला माहित नाही किंचित शक्य आहे. कारण मराठा आरक्षणामुळे मरून जरांगी पाटील ही नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उदयास आले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनास नवीन चेहरा म्हणून म्हणून जरांगे पाटील यांच्या रूपाने सामोरे आले म्हणून जरांगे पाटील. त्यांनी मराठा समाज आरक्षण आंदोलनासाठी खूप काही परिश्रम व त्याग केला आहे. म्हणून जरांगे पाटील हिमोजी बीड जिल्ह्यातील मातोरी या गावचे आहे. पण काही वर्षांपासून ती जालना जिल्ह्यातील अंबड येथील अंकुश नगर येथे स्थायिक झाले. उद्या डिनर साठी ती सुरवातीच्या काळात एक हॉटेलवर काम करायचे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई वडील असे म्हणून जरांगे यांचा कुटुंब आहे. म्हणून जरागे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केली पण त्यांनी पुढे काँग्रेसचे सोडून शिवबा नावाची संघटना स्थापन केली. शुभ संघटनेला ती स्वतः सर्व कारभार हाताळत. मराठ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढण्याची कामे संघटना करते.

Maza Aavdta samaj- Sevak Marathi Essay.


म्हणून जरांगे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे व आईचे नाव प्रभावती असे आहे. मनोज जरांगे यांच्या पत्नीचे नाव सुमित्र व मुलाचे नाव शिवराज असे आहे. वैष्णवी, प्रणाली व पल्लवी या तीन मुली आहेत. त्यांची सर्व मुली शिक्षण घेत आहेत.म्हणून जरांगे पाटील यांना सुरुवातीपासून समाजसेवेची आवड आहेत. ते विविध योजना चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असतात. मराठा आरक्षण आंदोलनासाठी त्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेली शेती जमीन विकून आंदोलन चालू ठेवली. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून म्हणून जरा अगी पाटील हे विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आहे, मराठा समाजाचा कणखर व लढाऊ व झुंजार या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. 


म्हणून जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून खूप सारी आंदोलन केली, परंतु यामध्ये काही आंदोलन अशी आहे. त्यांनी विशेष लक्ष वेधून घेतली, यामध्ये जालन्यातील सृष्टी पिंपळगाव मध्ये तब्बल तीन महिने आंदोलन आणि सहा दिवसाचा उपोषण एक लक्ष वेधून घेणारे आंदोलन होते, म्हणून जरांगे यांच्या नेतृत्वावर 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढण्यात आलेला मोर्चा आणि सुद्धा राज्याची लक्ष वेधून घेतले होते. 2013 ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी करण्यात आली होती यामध्ये मनोज जरांगे यांचा सक्रिय सहभाग होता, त्यांनी त्यावेळी सुद्धा जालना जिल्हाधिकारी कार्यालय समोर सहा दिवस उपोषण केले होते. शिवछत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलन केले होते. 

Manoj narangi Patil yancha jivan pravas ; मनोज जरांगे पूर्वीपासून खूप सारे आंदोलन करायची परंतु विशेष लक्ष वेधल ते अंतरवाली सराटी येथील आंदोलनाने, मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन ते घेऊन उपोषण सुरू केले. तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्य ची लक्ष गेली नाही. परंतु एक सप्टेंबर रोजी उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर पोलीस ला टीचर झाला. त्यावेळी प्रचंड बुद्ध निर्माण झाला, अनेक जण यामध्ये जखमी झाले आणि इथून पुढे म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्य सह देशाचे लक्ष दिले गेले, त्यानंतर त्यांनी 14 सप्टेंबर रोजी एक भव्यसभा अंतरासठी येथे आयोजित करून संपूर्ण समाजाचे लक्ष वेधून घेतली.


`Maza Aavdta samaj Sevak Marathi Essay.मराठी निबंध हा आपण आपल्याला जीवनात हा खूप काही सांगून जातो. आपण आपल्याला शालेय शिक्षण जीवनात माझा आवडता समाज सेवक म्हणून, मनोज जरांगे पाटील यांना मी माझा आवडता समाजसेवक हा निबंध लिहिला आहे.

रविवार, ९ जून, २०२४

माझे आवडते- महाराष्ट्रातील सर्वात उंच- शिखर/मराठी निबंध/Marathi- Essay

 Marathi Essay: माझे आवडते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, आपण हा निबंध शालेय जीवनासाठी विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनात वापरू शकतो. हा निबंध आपण लिहीत आहोत, माझी आवडते शिखर कळसुबाई शिखर यावर हा निबंध लिहीत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा निबंध शालेय कामासाठी वापरू शकता. 

Marathi Essay 




माझे आवडते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.



डिसेंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या शाळेची सहल निघते त्यामध्ये दरवर्षी आम्ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर, सर केले आहे.कळसुबाई, Kalsubai; हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे.

 कठीण कातळ टप्प्यावर शिड्या बसवलेले आहेत. त्यामुळे तीन ते चार तासात कळसुबाईची शिखरसर करणे सहज शक्य आहे. शाळेची सहल गेली असताना आम्ही तीन ते चार घंट्यात कळसुबाई शिखर पार केली रस्त्यामध्ये जेवणाची सोय झाली थोडा आराम केला नंतर आम्ही कळसुबाई शिखराकडे निघालो, भंडारदरा धरण येथून सहा किमी वर आहे. तेथे दोन दिवस मुक्काम करून कळसुबाई, रंधा धबधबा, कोकण कडा इत्यादी ठिकाणी पाहता येतील.


महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे उंच का ,आहे? 



सामुंद्र सपाटीपासून त्याची उंची 5,400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर आहे. नासिक इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते.  हे गाव कोळीमहादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसुबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.आमची शाळेची सहल बारि या गावातून गेली होती, तेथूनच आम्ही कळसुबाई शिखर चढाला सुरुवात केली 

 
Marathi Essay, कळसुबाई देवीचे छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई तेथील गावातील सून होती, आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते.
त्यांनी ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आहे.आठवण म्हणून शिखरावर एक छोटी मंदिर  आहे. आज ही कळसुबाई इथे आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.संगमनेर गावापासून भंडारदरा मार्गे बारी गावात येते. ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्या. भारी गावातून हा मार्ग एकदम उत्कृष्ट प्रमाणे जातो. 


पाहण्याचे ठिकाण. 

कळसुबाई चा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यात कळसुबाई ची नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य होत नाही, त्यांच्या सोयीसाठी ही मंदिर बांधलेले आहे.

 पुढे दुसरी सीडी पार केल्यानंतर कातळात दोन पावली कोरली आहे ती कळसुबाईची पावली आहेत. अशी श्रद्धा आहे.शेवटच्या शिडीच्या खाली विहीर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. आम्ही तिथे बसून थोडा वेळ आराम केला नंतर आम्ही शिखरावर जाण्यास सुरू केले.Marathi Essay , कळसुबाई ची छोटी मंदिर आहे. देवळात साधारण तीन माणसे बोलू शकतील एवढी जागा आहे.

 इथून समोरच खाली भंडारदर्‍याचा अथांग पसरलेला जलाशी लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामशेज, अचला, हेमंत, सप्तशृंगी, मार्कडा, धडक, रवळ्या जवळ्या, कुळधर, अशी डोंगर रागा नजरेत पडते. पूर्वेकडे ओढा, विश्रामगड, अलंग, मदन कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.अतिशय आकर्षक दिसणारे हे कळसुबाई,Marathi Essay , शिखर प्रत्येक व्यक्तीने जीवनात येऊन एकदा तरी कळसुबाई शिखर पहावे. 


शिखर पाहिल्यानंतर जेवणाची आम्ही सोय केली ,तेथील जेवणाची सोय कशी असते ते बघूया. 
भारी गावात, भंडारदर्‍याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरीलगतच्या आणि पाणी उपलब्ध आहे. शिखरावर चढताना कमीत कमी समान न्यावी. रस्त्यात जागोजागी नाश्ता चहा पाणी जेवण देखील मिळते. 

शिखरावर पोहोचण्यासाठी जाण्यासाठी रस्ते. 


Marathi Essay, या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट बारी गावातून जाते. भंडारदर्‍यापासून बारी हे गाव अवघ्या सहा किमी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी भंडारदर्‍याला जाण्यासाठी एसटीने बारी या गावी यावे,
. येथून शिखरावर जाण्यासाठी तीन तास लागतात. वाटी तीन ठिकाणी आता लोखंडी शिड्या बसलेले आहेत. गावातच सामान ठेवून पाच ते सहा तास शिखरावर जाऊन येता येते.गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा वडा ओलांडून झाल्यावर थोड्याच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट ,थेट शिखर माथ्यावर घेऊन जाते. स्वतःची वाहन असल्यास मुंबई कासारा मार्गे घोटीघोटी सिन्नर महामार्गावर भंडारदरा फाटा आहे. या फाट्यावरून भंडारदर्‍याला जाताना, भंडारदराच्या अलीकडील सहा किमी अंतरावर बारी हे गाव आहे. 


आमच्या शाळेची सहल या गावातून कळसुबाई शिखरावर पोहोचली होती . Marathi Essay आपल्याला जावेसे वाटल्यास या गावातून जाण्यासाठी हा खूप महत्त्वाचा सोपा मार्ग आहे. 


चला तर मित्रांनो आपण हा, Marathi Essay ,निबंध पूर्णपणे लिहिलेला आहे. आपण हा निबंध शालेय जीवनासाठी व शालेय कामासाठी वापरू शकतो. खास करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा निबंध महत्त्वाचा आहे .


समाप्त..

शुक्रवार, ७ जून, २०२४

माझे आवडते शहर -मराठी निबंध/My Favourite City Marathi Essay

 My favourite city, Marathi Essay; माझे आवडते शहर मराठी निबंध, आपल्या जीवनात एखाद गोष्ट अशी असते, की आपल्याला खूप आवडते. तसेच एक आपण आपल्याला आवडणारी गोष्ट म्हणजे. माझे आवडते शहर याच्यावर आपण एक निबंध देणार आहोत. 

तो आपण आपल्या शालेय जीवनासाठी, वापरू शकतो. चला तर मग बघूया आपण माझे आवडते ,शहर मराठी निबंध.





 My Favourite City, Marathi Essay

 

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराला मुंबई हे माझे आवडते शहर आहे. महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणारी शहर मुंबई हे शहर अनेक अनेक गोष्टीसाठी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.मुंबई शहर, गेट ऑफ इंडिया येथे खूप पाहण्यासारखे ठिकाण आहे. तसेच बरेचसे गोष्टी पाहण्यासारखे आहे. आमच्या शाळेची सहल गेली असताना अनेक ठिकाणी आणि बघितले महानगरपालिका, ताज हॉटेल, समुद्रकिनारा, अशा अनेक प्रसिद्ध ठिकाणी ते बघण्यासारखे आहे. 

आता आपण  मुंबई बद्दल जाणून घेऊया


Mumbai; पूर्वीचे नाव बॉम्बे, हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताची न्यूयॉर्क म्हणून म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. शहराचे अंदाजे लोकसंख्या 1.30 कोटी आहे.मुंबई मेट्रोपॉलिटीन क्षेत्राचे केंद्र शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची 2.3 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. ही जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेली महानगर क्षेत्र आहे.


 मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर बसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे 2008 मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले आहे. मुंबई बनवणारी सात बेटे पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थानी होती. शतकानून शेतकी बॉम्बे ची सात बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांनी ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. 1661 मध्ये गॅदरिंग ब्राउझर साम्राज्याच्या स्वाधीन झाली. केटरिंग ड्रॉचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स सोबत झाला. 


तेव्हा हुंड्याच्या रूपात ईस्ट इंडिया कंपनीला ही सात बेटे मिळाली. 1782 च्या सुरतीत हॉर्नबी वेलार्ड प्रकल्प आणि मुबईचा आकार बदलला. ज्याने अरबी समुद्रातील सात बेटा मधली क्षेत्रे पूर्ववत हाती घेतली.

  My Favourite City Marathi Essay 


प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामा बरोबरच एक 1845 मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पांनी मुंबईची अरबी समुद्रातील प्रमुख बंदरात रूपांतर केली 19 व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकास आणि वैशिष्ट्य आकृत होती, 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनली 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेशनमध्ये समाविष्ट करण्यात आली 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने मुंबई या राजधानी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. 



मुंबईचा कारभार, मुंबईचा कारभार बहू मबई महानगरपालिका कार्यक्षेत्र नागरिक प्रशासन या पायाभूत सेवा सुविधा पुरवणी हे असते प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेला आयएएस दर्जाचा महानगरपालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय स्वीकारता शहराची 14 प्रभाग पाडण्यात आले आहेत प्रत्येक प्रभागावर एक उपयुक्त असतो. मुंबईची महानगरपालिका ही खरोखरच पाहण्यासारखी आहे म्हणून मला मुंबई शहरी माझी आवडीचे शहर आहे. 

मुंबई शहरामध्ये असे अनेक ठिकाण बघण्यासारखे आहे त्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता, समुद्रकिनारा येथील प्रेक्षणीय स्थळे-गेट ऑफ इंडिया हॉटेल ताज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय मुंबई विद्यापीठ ,राजाबाई टॉवर ,महाराष्ट्र पोलीस मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय  , सोसायटी लायब्ररी डेव्हिड ससून लायब्ररी ,जहागीर आर्ट गॅलरी ,नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट ,क्लोरो फाउंडर हुतात्मा चौक ,वेल्डिंग गंठण फाउंटन हॉल मैदान आझाद मैदान वर्ल्ड इस्टेट प्रॉपर्ट मार्केट फॅशन स्ट्रीट
                                          

   My Favourite City Marathi Essay 


अशाने काही, फारसे मुंबईला बघण्यासारखे आहे. म्हणून माझे आवडते` My Favourite City Marathi Essay ,शहर मुंबई आहे. त्यावर मी आज हा निबंध लिहिलेला आहे हा निबंधाचा वापर आपण शाळेच्या कामासाठी किंवा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 



समाप्त....

शनिवार, १ जून, २०२४

माझे (My favorite place) आवडते ऐतिहासिक ठिकाण/मराठी निबंध

 Marathi Essay-आवडते ऐतिहासिक ठिकाण/मराठी निबंध 

 Marathi Essay 


माझे आवडते इतिहासिक ठिकाण हे डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या शाळेची सहल दरवर्षी जात असते. त्यामध्ये मी माझे आवडते ऐतिहासिक ठिकाण छत्रपती शिवाजीमहाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी राजगड हे बघायला आमची सहल डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी जात असते.  आणि तेच माझे ऐतिहासिक आवडते ठिकाण आहे. 


चला तर मग बघूया माझे आवडते ऐतिहासिक ठिकाण मराठी निबंध (Marathi Essay)

राजगड; राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे .राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किमी अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला 24 किमी अंतरावर निरा वेळवंडी, कानंदी आणि गु जवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुंबा देवाचा डोंगर उभा आहे.मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी रायगड आणि तोरणा ही दोन्ही केली मोक्याच्या ठिकाणी होते. 


किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडा कडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी जीवा नदी ओलांडावीच लागते.एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासून ची उंची 1394 मीटर आहे.दुर्गराज राजगड त्यांच्या दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर पासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वी स्वर्गावर गेलेली स्वारी होईल. 


इतिहास-राजगड किल्ला इ.वी सणाच्या पहिल्या शतकाला आहे या मुरंबा देवाच्या डोंगराला किल्ल्याची स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा यांनी युद्धात शंकांना हरवून इसवी सन 78 स*** स्वतःच्या नावाच शंख सुरू केले. ज्ञानेश आठ वर्षापूर्वी इसवी सन 70 स*** हा मुरंबा देवीच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुदासन सोळाशे पंचवीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यांच्यावर बांधकाम केले व त्याची नाव राजगड ठेवले.मराठी शाहीची पंचवीस वर्षे राज्यधानी याव्यतिरिक्त सादर किल्ल्यावर शिवाजी महाराजांची धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईची निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. तिथे आमची सहल शाळेची जाऊन अशे अनेक, राजगडाचे दर्शन घेतले. 


राजगड हा आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाची असून अशा ठिकाणी वसलेली आहेत की मावळ्यांची नेते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्याचा भरपूर उपयोग झाला. आमची शाळेची सहल गेली असताना गडावर भरपूर ठिकाणी पाहण्यासारखी आहेत. चला आता बघूया आपण गडावर पाहण्यासारखी ठिकाण


सुवेळा माची 

पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे ते इथून थोडे वर आले की तथे आहे त्यातील एक रस्ता सरळ बाली केले ते एक डावीकडून वेळामाझ्याकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो चिलखातील बुरुज तसेच तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यची वैशिष्ट्य आहे.

पद्मावती तलाव 
गुप्त दरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोर सब बुक बांधणीचा तलाव आढळतो. तलावाच्या भीती आजही साबुदायी तलावात जाण्यासाठी त्यांच्या भीती टच एक कमान तयारी केली आहे तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचल आहे.  पद्मावती देवीच्या मंदिर समोरपूर्व भूमिक असे रामेश्वर मंदिर आहे मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणमुखी आहे. 


असे अनेक काही पाहण्यासारखी राजगडावर आहे आता आम्ही हळूहळू गडाच्या खाली उतरायला सुरुवात केली आहे. आणि खूप वेळ झाला होता, जेवणाची सुद्धा सोय केली होती संध्याकाळची वेळी आम्ही जेवण करून शाळेकडे निघालो म्हणजे आमची सहल तेथेच समाप्त झाली. 



म्हणून माझे आवडते ऐतिहासिक ठिकाण राजगड छत्रपती शिवाजी महाराज यांची व स्वराज्याची पहिली राजधानी.


समाप्त....

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...