शुक्रवार, ३ मे, २०२४

माझे वडील मराठी निबंध-my father Marathi essay

                                                                                

एक वडीलच मुलांसाठी आदर्श असू शकतात आणि म्हणून माझे बाबा माझ्यासाठी आदर्श आहेत. एक चांगली व्यक्ती, चांगले वडील, चांगले पुत्र व चांगली पती कशी असावी माझ्या बाबांना पाहून लक्षात येते. 

माझे वडील मराठी निबंध


 my father Marathi essay, माझे बाबा माझ्यासाठी मित्र प्रमाणे आहेत, हे कसा मित्र जो मला वेळोवेळी चांगली वाईट याचा अभ्यास करून देतो.बाबा नेहमी माझी ढेरे वाढवतात आणि म्हणतात ही जीवनात कधी हार मानू नकोस, प्रत्येक परिस्थितीत प्रयत्न करीत रहा, ज्याप्रमाणे एक मित्र आपल्या सोबत गप्पा गोष्टी करतो त्या पद्धतीने माझे वडील माझ्यासोबत व्यवहार करतात. ते माझ्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन ऐकतात व माझ्या समस्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. 

  माझे वडील मराठी निबंध           


my father Marathi essay,एक वडीला शिवाय कोणीही चांगले मार्गदर्शक असू शकत नाही. वडीलाकडे ज्ञानाचा भंडार असतो. माझ्या बाबाची देखील असेच आहे.लहानपणापासूनच ती माझी सर्वात चांगली गुरु आहे. वडिलांनी मल चालणे शिकवले, मला चांगल्या गोष्टी शिकवल्या माझ्यासाठी काय चांगले व काय वाईट आहे.

 याची ओळख त्यांनी करून दिली जेव्हा केव्हा मला एखाद्या समस्येची निवारण करायचे असेल तेव्हा ते माझ्यासोबत ठामपणे राहतात.माझे बाबा एक धैर्यवान व्यक्ती आहे. परिस्थिती कशीही असो ते आपले धैर्य कधीही कमी होऊ देत नाहीत. ती कधीही माझ्यावर किंवा माझ्या आईवर रागवत नाही. वडिलांनी मला शिस्तीचे महत्त्व समजल आहे.

 त्यांची म्हणणे आहे की शिस्तीने जगणारा व्यक्ती कधी अयशस्वी  होत नाही. सकाळी लवकर उठणे, वेळेवर कामाला जाणे, वेळेवर भोजन करणे व इतर सर्व कामे ठरलेल्या वेळेनुसार करणे बाबांना आवडते.माझे  आजी आजोबा देखील बाबांची खूप प्रशंसा करतात.my father Marathi essay, माझ्या बाबांसरखा पुत्र मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहेत.

 माझे वडील दररोज आजी-आजोबाची पाया पडून आशीर्वाद घेतात. त्याची मान्य आहे की मोठ्या म्हाताऱ्या लोकांना आशीर्वाद घेतल्याने आयुष्यात सौभाग्य प्राप्त झाले ,जगातील सर्व कष्ट सहन करून वडील आपल्या इच्छा पूर्ण करीत असतात. लहानपणापासून ते आपल्या लहानसहान गरजांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात एक वडील प्रत्येक मुलांसाठी ईश्वराप्रमाणे पूजनीय असतात.

 म्हणून एक चांगल्या पुत्र प्रमाणे आपणही त्यांच्यावर कधीही न रागवता, त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे व त्यांच्या म्हातारपणात त्यांना सन्मानाने ठेवायला हवे. वडिलांना लहान मुलांच्या विश्वास खूप मोठे स्थान असते.my father Marathi essay, वडीलच आपल्या कुटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पडतात. वरील स्वतःला अधिकाधिक कठोर दर्शवितात पण त्यांच्या सारखा प्रेमळ आणि दयाळू कोणी नाही. आपल्यावर येणारी अनेक संकटी दूर करत असतात. 
                                                

माझ्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत असून ते सुक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यावर पूर्ण सोसायटीची जबाबदारी असल्यामुळे ती घरी येण्यास उशीर करतात. ते शांत चतुर्थीची व्यक्ती आहेत आणि ती नेहमी आनंदी असतात. जेव्हा ती घरी येतात आमच्या घरची वातावरण श्री आणि आनंदी होते. त्यांना मी बाबा म्हणून हाक मारतो. असे आमचे बाबा मला खूप आवडतात.


माझे वडील हे माझ्यासाठी आदर्श आहे. my father Marathi essay.



 हवामानअंदाज पाहण्यसाठी येथे क्लिक करा

४ टिप्पण्या:

धन्यवाद

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...