शुक्रवार, २४ मे, २०२४

माझ्या शाळेची सहल मराठी निबंध/mazya shalechi shahal Marathi Essays

    Marathi Essay: माझ्या शाळेची सहल 

मागच्या वर्षी उन्हाळी परीक्षा एप्रिल महिन्यात संपल्यावर जून पर्यंत सुट्ट्या होत्या. या दरम्यान आमच्या मुख्याध्यापकांनी ठरवलेली कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी सहलीला न्यायचे आहे. आमच्या वर्गाचा पण दिवस ठरला होता. सहली आमच्या शाळेपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या होती. तसे पाहत आहे शैक्षणिक सहल होती निसर्गाची माहिती, पशुपक्षी, झाडे, जमिनीवर सरपटणारे प्राणी, अशाने प्राणी करायला मिळाले.


                                                                  


आम्ही एका नदीवर असताना आम्ही ठरवली होते ज्या विद्यार्थ्यांकडे सायकल आहे त्यांनी सायकलने नदीवर पोहोचावे व ज्याच्याकडे सायकल नव्हती त्यांच्यासाठी घोडा गाडीची व्यवस्था केली होती. सर्व शाळेतील विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झाली पंधरा विद्यार्थ्याकडे स्वतःच्या सायकल होत्या म्हणून उरलेलीच विद्यार्थी घोडा गाडीत आली हसत हसत गप्पागोष्टी करत आम्ही नऊ वाजेपर्यंत नदीवर पोहोच लो.



उन्हाळा असल्याने सूर्य सुद्धा गरम होऊ लागला चिंब झाले होते. म्हणून आम्ही ही थकावट करण्यासाठी नदी अंघोळ करण्याची ठरवली. नदीत एक तास आम्ही आंघोळ आणि मस्ती केली जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक पण सोबत आले होते ते स्वयंपाकाच्या तयारी लागून गेली. नदीत आंघोळ केल्यानंतर आम्ही टीम काढला आणि सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी खेळू लागलो. 

  mazya shalechi shahal Marathi Essays        

दुपारी किंवा जिला स्वयंपाक तयार झाला. शिक्षकांनी आम्हाला स्वयंपाक तयार झाल्याची सूचना दिली. आम्हाला भूक पण खूप लागली होती सर्व मुले जेवणावर तुटून पडली, सर्वांनी पोटभर जेवण केले. दोन वाजेपर्यंत सर्वांचे जेवण पूर्ण झाले. त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. गाणी म्हणणे, जोक्स आणि गोष्टी सांगणे सुरु झाली, आमच्या शिक्षकांनी पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, खूप सारी पक्षाविषयी माहिती दिली, प्राण्याविषयी माहिती दिली आणि कशी जल प्राण्यांची सुद्धा माहिती दिली. 



संध्याकाळी चार वाजेला आमच्या क्रिकेटचा सामना झाला. तसाच कबड्डीतही सामनेर होऊ लागले. साडेपाच वाजले होते सरांनी सर्वांना परत निघायला सांगितले आपापली बॅग भरून आम्ही सर्वजण  निघालो होतो. परंतु रस्त्यामध्ये अचानक वाघ दिसला आणि आम्ही अचानक घाबरलो. सरांनी आम्हाला सांगितले की अजिबात घाबरू नका तो काही करणार नाही आम्ही अचान बघितल्यामुळे घाबरू लागले. परंतु त्याच्या रस्त्याने निघून गेला. आम्ही सगट शाळेचा रस्ता पकडला आणि शाळेत निघून आलो. 





तुम्हाला कशी वाटली शाळेची सहल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इतरांनाही शेअर करा.

३ टिप्पण्या:

धन्यवाद

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...