गुरुवार, २ मे, २०२४

निबंध- इंटरनेट-internet-प्रसार माध्येम

                                  

    📶📶📶📶📶  निबंध- इंटरनेट-internet  . इंटरनेट हा आजच्या काळातील सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मानवी जीवनातील सर्वात मोठी प्रगती म्हणजे इंटरनेट.

 इंटरनेट मुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण इंटरनेटचा वापर करतात. 


इंटरनेट-internet





                                   



    निबंध- इंटरनेट                                      


 निबंध- इंटरनेट-internet,  इंटरनेटमुळे अगदी एका क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पोहोचणे शक्य झाले आहे. आज अशी एकही क्षेत्र नाही क्षेत्र नाही जिथे इंटरनेटचा वापर केला जात नाही.  इंटरनेट मुळे कोणतीही माहिती क्षणात उपलब्ध होती. दुसऱ्या देशातील आपल्या नाते लोकांशी व्हिडिओ कॉलिंग संपर्क करता येतो. इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इंटरनेट मुळे नेट बँकिंग, ई-मेल, ई कॉमर्स, ऑनलाइन खरेदी यासारख्या गोष्टी साध्य झाले आहेत.ज्याचा मानवाच्या प्रगतीसाठी फार उपयोग झाला आहे. करमणुकी साठी सुद्धा इंटरनेटचा वापर केला जातो. विद्यार्थी साठी इंटरनेट वरदान आहे. 

     
इंटरनेट आपल्यासाठी उपयुक्त असलेल्या तरी त्याचे तोटे देखील आहेत. कोणत्याही गोष्टीचा अक्षर दुरुपयोग झाला तर त्याची दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात .तसेच इंटरनेटच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणून इंटरनेटचा दुरुपयोग टाळा आला पाहिजे. इंटरनेट चा वापर फक्त उपयोगी व चांगली माहिती मिळवण्यासाठी केला पाहिजे.इंटरनेट सध्याच्या काळात पाहायला गेले तर इंटरनेट हा प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा कणा मानला जातो.

 घराघरात मोबाईल फोन असल्यामुळे, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करू लागला आहे. जगातील असंख्य व्यक्ती इंटरनेट शिवाय आता राहू शकत नाही. कारण प्रत्येक क्षेत्रात गेले तर, इंटरनेट हे महत्त्वाचे योगदान देत आहे. इंटरनेट मुळे जगातील प्रत्येक गोष्ट सोपी झाली आहे.

 इंटरनेट मुळे जगातील कुठल्याही देशातील कुठल्याही माणसाची किंवा कुठल्याही प्रदेशाची माहिती गोळा करणे सोपे झाले आहे.जगाला नवीन ओळख निर्माण झाली म्हणजे जर इंटरनेट नसते तर, मित्रांनो जगातील कुठलीही गोष्ट मिळवणे खूप अवघड होती, जर आपल्याला आता कुठलीही माहिती हवी असल्यास आपण आता गुगलच्या पेजवर जाऊन ती माहिती सर्च करू शकतो. इंटरनेट प्रत्येक शासकीय किंवा खाजगी कार्यालयात किंवा कंपनीत फॅक्टरीमध्ये इंटरनेटचा फार मोठा वापर केला जातो.

 बँकिंग क्षेत्रामध्ये इंटरनेटचा फार मोठा वापर केला जातो मोबाईल फोन मध्ये फोन पे गुगल पे जाने देवा करण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो.बँकिंग क्षेत्रात जर पाहायला गेले तर, इंटरनेट शिवाय पैशाची देवाणघेवाण चालू शकत नाही. कारण जर इंटरनेट बंद केले तर , देशाची आर्थिक आणि होण्याची फार मोठी शक्यता असते.

 जगभरातील कान्या कोपऱ्यात इंटरनेट माहिती पुरवण्याचे काम करते. एखाद्या व्यक्ती बद्दल माहिती म्हणजेच प्रचलित व्यक्तीबरोबर बोलता येते व त्यासाठी इंटरनेट महत्वाचे असते. तसे पाहायला गेले तर, सध्याच्या काळात व्हाट्सअप, फेसबुक, असे सोशल मीडिया प्रसार माध्यमे तयार झाली आहे.त्यासाठी लागणारे इंटरनेट खूप मोठ्या प्रमाणात डाटा गोळा करावा लागतो. जगात सध्या व्हाट्सअप साठी लागणारे इंटरनेटचे महत्त्व फार मोठे आहे. इंटरनेट बंद झाली तर व्हाट्सअप फेसबुक साठी खूप नुकसानकारक आहे. 

जगाच्या इतिहासावर पूर्वी, इंटरनेट नसल्यामुळे बऱ्याचशा काही अडचणी यायच्या. मात्र त्या अडचणी खूपच कठीण असायच्या. मात्र आता या आधुनिक जगात , इंटरनेट आल्यामुळे जास्तीत जास्त अवघड गोष्ट सोपी झाली आहे. मित्रांनो इंटरनेट हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कळवायला विसरू नका. कारण हा इंटरनेट निबंध चालू जीवनावर आधारित निबंध आम्ही लिहिलेला आहे.

 त्यासाठी आपण हा निबंध शालेय जीवनातील विद्यार्थी मित्रांसाठी मराठी निबंध इंटरनेट, लिखाण कामासाठी व वाचनासाठी वापरू शकतो. 

हा निबंध कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका 


धन्यवाद....
                                             





 

५ टिप्पण्या:

धन्यवाद

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...