गुरुवार, ९ मे, २०२४

माझा आवडता/अभिनेता मराठी निबंध/Maza avadta Abhinetaa Marathi essay

                    

             

Maza avadta Abhinetaa Marathi essay;प्रत्येक व्यक्तीची आवड आणि छंद वेगवेगळ्या असतो. वाचन नृत्य, गायन वादन, चित्रकला ,कविता लेखन, इत्यादी विविध कल व छंद प्रत्येकाच्या अंगी असतात.

 या या कलेचा उपयोग करून काही लोक जगासमोर आदर्श निर्माण करतात आपल्या देशात अनेक महान कालावंत होऊन गेले आहेत परंतु मला भावणारे व माझे आवडते अभिनेता मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी व लेखक विष्णू वामन शिरवाडकर आहेत. 

शिरवडकर यांना आपल्या प्रभावी साहित्य लेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आपली लेखन कुसुमाग्रज या टोपण नावाने केली. 

माझा आवडता/अभिनेता मराठी निबंध/Maza avadta Abhinetaa Marathi essay


कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानाचा भाषा बनविण्यासाठी अथांग परिश्रम घेतले ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाट्यकार कथाकार कादंबरी कवी लेखक समीक्षक होते.


 मराठी भाषेतील त्यांचे अग्रगण्य कवी लेखक नाटककार तथाकार कादंबरीकार कवी लेखक व समीक्षक होते. 


मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला महाराष्ट्रातील पुणे येथे झाला कुसुमाग्रजांची पुढील होती त्यांना सहा भाऊ व कुसुम नावाची एक लहान बहीण होती.


 कुसुम ही त्याची खूप लाडकी होती व कुसुमच्या नावावरून कुसुमचे अग्रज मोठे असल्याने त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केले

 Maza avadta Abhinetaa Marathi essay'

कुसुमाग्रजांनी नाशिक मधून बीए ची पदवी मिळवली त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या व चित्रपटात भूमिका देखील साकारल्या स्वराज्य प्रभात, नवयुग धरून झाली या वृत्तपत्राची संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले आपल्या लेखणीतून त्यांनी सामाजिक अन्याय विषमता सांस्कृतिक कार्यक्रम गरीब व दलितांना सहाय्य इत्यादी गोष्टी लेखन केले 1942 च्या स्वातंत्र्य लढची चळवळ सुरू असताना ते प्रभावित देनिकांत काम करत असत आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी गरजा जयजयकार क्रांतीचा जे ज काही देशालाच कृती देणारी कविता लिहिली.


 त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात दहा टाकली कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पाहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही कारण रजिस्टर मध्ये कुसुमाग्रजांची नाव वि वा शिरवाडकर लिहिले होते. 

  कवी कुसुमाग्रज यांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maza avadta Abhinetaa Marathi essay;कुसुमाग्रज बहुआयमी व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती होते. त्यांनी लेखनासोबतच देशाचे सतंत्र्य व समाजकार्याची कार्यवाही केली. आपल्या जीवनात काळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला वीस वर्षाच्या वयात समाज त्यांनी आपल्या पहिल्या कवितासंग्रह जीवनशैली प्रकाशित केल्या त्यांच्या नटसम्राट बीज मनाली धरतीला या नाटकात ज्ञानपीठ हा पद्मविभूषण पुरस्काराने करण्यात आले आहे.

 याशिवाय अक्षरबाग किनारा मराठी माती प्रवासी पक्षी सावन जीवन लहरी इत्यादी त्यांची प्रसिद्ध कविता संग्रह आहेत.,आपले संपूर्ण जीवन लेखन देश आणि समाजासाठी घालवणाऱ्या या महान कलावंतांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी 87 वर्षाच्या वयात नाशिकमध्ये त्यांच्या घरी झाला. मृत्यू नंतरही विश्वास शिरवाडकर यांचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची एक संस्था विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणी आणि गरीब व दलित लोकांना मदत करणे इत्यादी कार्य करीत आहे.

माझा आवडता अभिनेता कवी कुसुमाग्रज ही नेहमी माझ्या हृदयात स्थान आहे. अभिनेता म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड ही कोणती ना कोणती असते. तसेच माझी आवड ही अभिनेत्यामध्ये रुजलेली आहे. आपण एखांदी जीवनात गोष्ट करत असतो. 
आणि ती गोष्ट आपण अभिनेत्याची आदर्श ठेवूनच कोणतीही गोष्ट करत आलेलो आहोत. प्रत्येक व्यक्ती हा एखांदा अभिनेतेच्या एक्टिंग मध्ये रुची ठेवत असतो. तसेच त्या अभिनेत्याची हावभाव, गुण, कला, अवगत म्हणजेच थोडीफार का होईना त्याची एक तरी एक्टिग अवगत करून घेत असतो. 


आपण त्याला इंग्रजीमध्ये my favourite hero असे सुद्धा म्हणू शकतो. त्या हिरो बद्दल सांगायचं झालं म्हणजे. आपण एखाद्या चित्रपटात एखादा हिरो बघितला की तो आपल्याला आवडायला लागतो. आपण त्या अभिनेत्याची गुण लगेच अवगत करून घेत असतो. म्हणजेच तो आपला आवडता अभिनेता असे मानून घेत असतो. मित्रांनो माझा आवडता अभिनेता, हा निबंध मी या कारणासाठी लिहीत आहे. की जीवनात प्रत्येक व्यक्तीने एखाद्या कलाकाराची कलाही अवगत करणे गरजेचे आहे. आणि ती कला आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याचा आदर्श ठेवणे हे फार मोठे महत्त्वाचे आहे. 


हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका. तुम्हाला जर हा निबंध शालेय जीवनासाठी किंवा इतरही कामासाठी किंवा तात्पुरते वाचनासाठी हा निबंध आपण इतरांना शेअर करू शकता.


            Marathi essay.

Weather forecast today: या भागात पडणार 7 ते 11 मे मुसळधार पाऊस ,जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

३ टिप्पण्या:

धन्यवाद

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...