My favourite historical fort: चला तर मित्रांनो बघूया माझा आवडता निबंध ऐतिहासिक किल्ला, आपण आता लिहिणार आहोत माझा आवडता किल्ला रायगड या किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत.
historical fort |
My favourite historical fort-Essay
किल्लेfort रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगात असून सपाटीपासून सुमारे 820 मीटर 2700 फूट उंचीवर आहे.मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्यांची एक खास ओळख आहे राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्यांची नासधूस केली. सदर किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या सुरक्षित स्मारक आहे.
या याच्या प्राचीन नाव रायरी, हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्ट असे म्हणत असत. जिब्राल्ट ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड दुर्गम 500 वर्षापूर्वी पण तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्या सगळ्या होती. त्याचा आकार उंची व दर्या यावरून त्यास स नंदी दीप असे नाव पडले. निजामशाहीत रायगडचा उपयोग कधी होता.
मोरया चा प्रमुख यशवंतराव मोरे जावळी होऊन पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी म्हणजेच रायगडास वेळा घातला व मे महिन्यात राहिली महाराजांच्या ताब्यात आली.त्यांनी तो खजिना लुटून रायगड वर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडचा मात्र राजधानी बनवण्यास पुरेसा आहे. शत्रूला उघड वाटणाऱ्या प्रदेशातील ते अधिक अवघड ठिकाणी सागरी दळणवळण हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली तिचे नाव जंबुदिन असे होते.
My favourite historical fort-Essay,डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आमची सहल केली होती आम्ही तिथे बरेच काही निरीक्षण केले तरीच काही ठिकाणी फिरून म्हणून मला जास्त रायगड किल्ला खूप आवडतो.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाण
आम्ही गडावर गेले असता आमची सहल अगदी भवती झाडे आणि पायथ्याशी पाच्याडचा जिजाबाई मासाहेब यांचा वाडा खूप पाहण्यासारखा होता. उतार वयात मसाहेबांनी गडावरची थंड हवा, मला मानवत नसेल.म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचारजवळ एक वाडा बांधून दिला. तोच हा महासाहेबांचा राहता वाडा त्या ठिकाणी आम्ही बघितले मासाहेबांचे दर्शन घेतले आणि तेथून आम्ही गडाकडे निघालो. खूप लढा बुरुज: गड चढू लागलो म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा प्रसिद्ध बुरुज. बुर्जा शेजारी एक दरवाजा होता म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. तेथे जाऊन आम्ही हा दरवाजा खूप काळजीपूर्वक बघितला.
त्यानंतर आम्ही नाना दरवाजा या दरवाजास नाणी दरवाजा असे म्हणतात दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा 1664 च्या मे महिन्यात राज्यभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्सिझेडन या दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत.दरवाजाचा आतील बाजू पहरेकऱ्यांसाठी दोन लहान मुले आहेत त्या देवडा म्हणतात. दरवाजा साडेसात घालण्यासाठी खोबणी दिसतात.त्यानंतर आम्ही लगेच महादरवाजा कडे निघालो. महा दरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकती कोरले आहेत, दरवाजावर असणाऱ्या यातून कमळाचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा हात श्री आणि सरस्वती नांदत आहेत.
श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या व लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक 75 फुट तर 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भुके ठेवले असता जग्या म्हणतात. आम्ही आमच्या सहल मध्ये बरेचसे काही रायगड किल्ल्यावर बघितले आहे. म्हणून माझा आवडता ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला आहे.
तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करा शालेय कामासाठी आपल्या ऐतिहासिक माझा आवडता निबंध म्हणजे माझा आवडता रायगड किल्ला.
My favourite historical fort-Essay
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद