शुक्रवार, ३१ मे, २०२४

माझा आवडते, फुल मोगरा मराठी- निबंध/Maze avadte, ful mogra- Marathi nibandh

 Marathi Essay- माझा आवडते, फुल मोगरा

Marathi nibandh

आपल्या देशात वेगवेगळ्या जातीची सुंदर फुले पाहायला मिळतात. परंतु या सरांमध्ये माझे आवडते मोगऱ्याची फुल आहे. मोगरा फुले दिसण्यास सुंदर रंगाचे आणि संबंधित असते.मोगरा सुगंध मनाला मोहन घेतो. मोगरा फुलाच्या काडीला काटे नसतात पण तरीही सर्व लोकांची मोगरा पसंत केली जाते. मोगरा फुलाच्या पाकळ्या अतिशय कोमल असतात. 


जगभरात मोगरा 100 पेक्षा जाती व प्रजाती आढळतात. मोगरा रंगानुसार त्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरे लाल काळे गुलाबी अशा विविध रंगांमध्ये आणि विविध प्रदेशात गुलाब मोगरआढळतात. यापैकी पांढरे मोगरा ही पृथ्वीच्या उत्तर भागात सापडले जाते. ही फूल दिसण्यास खूप सुंदर व सुगंधीत असते फुल सर्वच देशांमध्ये आढळली जाते.पूर्णपणे ही फूल पांढरी असते ते हलक्या व पांढऱ्या रंगात आढळते ही जास्त करून तुर्की दिशा सापडते. मोगरा हे गुलब गुलाबाप्रमाणे दिसण्यास सुंदर व सुगंधीत असते. याचा उपयोग सुगंधित परफ्युम बनवण्यासाठी केला जातो .  


मोगरा फुल जेव्हा फुलते तेव्हा त्याच्या आजूबाजूला मुर्ग  आणि फुलासारखी उडू लागतात. मोगरा उपयोग भरपूर कार्यासाठी केला जातो .देवाला अर्पण करण्यासाठी मोगरा वापरले जाते. घरातील घरात इतर ठिकाणी सजावटीसाठी  मोगरा वापर केला जातो. दक्षिणेकडील भागात मोगरा शेती केली जाते.
ज्यामुळे अनेक आर्थिक लाभ होतात काही स्त्रिया सुंदरता वाढवण्यासाठी केसांमध्ये मोगरा लावतात मोगरा पसून आणि अशा गोष्टी बनवल्या जातात. मोगऱ्यापासून सरबत तेल काही स्त्रिया सुंदर वाढण्यासाठी मोगरा लावतात याशिवाय काही आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी देखील मोगऱ्याच्या पाकळ्या उपयोग केला जातो. मोगरा फुल ,औषधी प्रमाणे कार्यकर्ते यामध्ये विटामिन ,सी भरपूर होणार असते. दररोज मोगरा खाली टीबी  रोग चांगला होतो. तसेच अनेक रोग नाहीसे होतात. याशिवाय मोगरा सुंदर देखील वृद्धी वाढतो.
 

  maze avadte ful mogra Marathi nibandh   
                                                         

मग सुगंध आणि सुंदर पांढऱ्या पाकळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोगरा फुलाला जगभरातील आणि हृदयात आणि संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे. बागेची सजावट असो किंवा परफ्यूम आणि पारंपारिक औषधांमध्ये मुख्य घटक म्हणून काम करणे अशी मोगरा खरोखर बहुमुखी आहे. पण हे फुल इतकं मनमोह कशामुळे? त्याचे ऐतिहासिक मुळे आणि वनस्पती वैशिष्ट्या पासून ते अन्न औषधी आणि धार्मिक समारंभ असंख्य उपयोगापर्यंत आम्ही ते सर्व समावष्ट करू मोगरा फुलाची गुड
 उदघटनासाठी  आणि ते सर्वत्र का प्रिय आहे ते शोधा.मोगरा कथेत मूळ दक्षिणाशी आणि अग्निशामध्ये हा प्रामुख्याने भारत नेपाळ आणि फिलिपऱ्यांचा समावेश असलेल्या प्रदेशांमध्ये वैज्ञानिक दृष्ट्या जस्मिन सोबत म्हणून ओळखले जाणारे मोगरा शतका न्यू शतकी या भागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक टेम्पो मध्ये विणले गेले आहे .

हिंदू आणि बौद्ध धर्म फुलाचा वापर धार्मिक समारंभासाठी केला जातो. पवित्रता आणि देवी हाशेची प्रतीक आहे.त्याच्या आत्यात्मिक महत्त्व पलीकडे मोगरा व्यापारी वस्तू म्हणूनही ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचे सार शतकानू शेती परफ्युम उद्योगातील प्रमुख घटक आहे.प्राचीन ग्रंथ आणि आयुर्वेदासारख्या पारंपारिक औषधांमध्ये मोगरा त्याच्या उपचारात्मक गुणधर्मासाठी वापरला उल्लेख केला गेला आहे. हे फक्त एक फुल नाही तो वारसा आणि परंपरेचा एक भाग आहे. 



निष्कर्ष 


मोगरा फुले वनस्पतीशास्त्र चमत्कार संस्कृती कोणाशीला आणि नैसर्गिक औषध आहे .आणि पोखरला सर्जनशीलतेचा स्रोत आहे.त्याच्या मनमोहक सगंध आणि आकर्षक पाकळ्यांची केवळ बागच सुशोभित केली जात नाही. तर धार्मिक  विधी, पारंपरिक औषधे आणि अगदी त्याच्या स्वयंपाक घरातही त्यांना आदरणीय स्थान मिळाले आहे. 


आम्ही या ब्लॉगमध्ये शोधल्याप्रमाणे मोगरा भोवतीची माहिती फुलासारखीच आकर्षक आहे. तुम्ही हे घरीच वाढवण्याचा प्रयत्न करत असाल त्याच्या औषधीची फायदे जाणून घ्या किंवा त्यांचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्व समजून घ्या मोगरा खरोखरच प्रत्येकासाठी काहीतरी ऑफर करतो .ती फक्त एक फुल नाही हे अष्टपैरित्व सौंदर्य आणि काला कालातील आकर्षणाची प्रतीक आहे. 

   Marathi Essay


महाराष्ट्रात  मोगऱ्याच्या फुलाला फुलाचा राजा असे म्हटले जाते. अनेक सत्कार समारंभात मोगरा फुल देखील स्वागत केला जातो. मोगरा सुंदर फुल असणे सोबतच सुगंधी फुले आहे. इत्यादी अनेक कारणांनी मला मोगरा पुष्प आवडते व माझी आवडती फुल मोगरा आहे. 


समाप्त...


रविवार, २६ मे, २०२४

माझा आवडता इतिहासिक किल्ला-My favourite historical fort-Essay

 My favourite historical fort: चला तर मित्रांनो बघूया माझा आवडता निबंध ऐतिहासिक किल्ला, आपण आता लिहिणार आहोत माझा आवडता किल्ला रायगड या किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत.

historical fort



My favourite historical fort-Essay



किल्लेfort रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगात असून सपाटीपासून सुमारे 820 मीटर 2700 फूट उंचीवर आहे.राठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्यांची एक खास ओळख आहे राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्यांची नासधूस केली. सदर किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या सुरक्षित स्मारक आहे. 



या याच्या प्राचीन नाव रायरी, हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्ट असे म्हणत असत. जिब्राल्ट ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड दुर्गम 500 वर्षापूर्वी पण तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्या सगळ्या होती. त्याचा आकार उंची व दर्या यावरून त्यास स नंदी दीप असे नाव पडले. निजामशाहीत रायगडचा उपयोग कधी  होता.

 मोरया चा प्रमुख यशवंतराव मोरे जावळी होऊन पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी म्हणजेच रायगडास वेळा घातला व मे महिन्यात राहिली महाराजांच्या ताब्यात आली.त्यांनी तो खजिना लुटून रायगड वर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडचा मात्र राजधानी बनवण्यास पुरेसा आहे. शत्रूला उघड वाटणाऱ्या प्रदेशातील ते अधिक अवघड ठिकाणी सागरी दळणवळण हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली तिचे नाव  जंबुदिन असे होते. 



My favourite historical fort-Essay,डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आमची सहल केली होती आम्ही तिथे बरेच काही निरीक्षण केले तरीच काही ठिकाणी फिरून म्हणून मला जास्त रायगड किल्ला खूप आवडतो.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाण


आम्ही गडावर गेले असता आमची सहल अगदी भवती झाडे आणि पायथ्याशी पाच्याडचा जिजाबाई मासाहेब यांचा वाडा खूप पाहण्यासारखा होता. उतार वयात मसाहेबांनी गडावरची थंड हवा, मला मानवत नसेल.म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचारजवळ एक वाडा बांधून दिला. तोच हा महासाहेबांचा राहता वाडा त्या ठिकाणी आम्ही बघितले मासाहेबांचे दर्शन घेतले आणि तेथून आम्ही गडाकडे निघालो. खूप लढा बुरुज: गड चढू लागलो म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा प्रसिद्ध बुरुज. बुर्जा शेजारी एक दरवाजा होता म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. तेथे जाऊन आम्ही हा दरवाजा खूप काळजीपूर्वक बघितला.


त्यानंतर आम्ही नाना दरवाजा या दरवाजास नाणी दरवाजा असे म्हणतात दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा 1664 च्या मे महिन्यात राज्यभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्सिझेडन या दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत.दरवाजाचा आतील बाजू पहरेकऱ्यांसाठी दोन लहान मुले आहेत त्या देवडा म्हणतात. दरवाजा साडेसात घालण्यासाठी खोबणी दिसतात.त्यानंतर आम्ही लगेच महादरवाजा कडे निघालो. महा दरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकती कोरले आहेत, दरवाजावर असणाऱ्या यातून कमळाचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा हात श्री आणि सरस्वती नांदत आहेत. 


श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या व लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक 75 फुट तर 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भुके ठेवले असता जग्या म्हणतात. आम्ही आमच्या सहल मध्ये बरेचसे काही रायगड किल्ल्यावर बघितले आहे. म्हणून माझा आवडता ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला आहे. 


तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करा शालेय कामासाठी आपल्या ऐतिहासिक माझा आवडता निबंध म्हणजे माझा आवडता रायगड किल्ला.


     My favourite historical fort-Essay

शुक्रवार, २४ मे, २०२४

माझ्या शाळेची सहल मराठी निबंध/mazya shalechi shahal Marathi Essays

    Marathi Essay: माझ्या शाळेची सहल 

मागच्या वर्षी उन्हाळी परीक्षा एप्रिल महिन्यात संपल्यावर जून पर्यंत सुट्ट्या होत्या. या दरम्यान आमच्या मुख्याध्यापकांनी ठरवलेली कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी सहलीला न्यायचे आहे. आमच्या वर्गाचा पण दिवस ठरला होता. सहली आमच्या शाळेपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या होती. तसे पाहत आहे शैक्षणिक सहल होती निसर्गाची माहिती, पशुपक्षी, झाडे, जमिनीवर सरपटणारे प्राणी, अशाने प्राणी करायला मिळाले.


                                                                  


आम्ही एका नदीवर असताना आम्ही ठरवली होते ज्या विद्यार्थ्यांकडे सायकल आहे त्यांनी सायकलने नदीवर पोहोचावे व ज्याच्याकडे सायकल नव्हती त्यांच्यासाठी घोडा गाडीची व्यवस्था केली होती. सर्व शाळेतील विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झाली पंधरा विद्यार्थ्याकडे स्वतःच्या सायकल होत्या म्हणून उरलेलीच विद्यार्थी घोडा गाडीत आली हसत हसत गप्पागोष्टी करत आम्ही नऊ वाजेपर्यंत नदीवर पोहोच लो.



उन्हाळा असल्याने सूर्य सुद्धा गरम होऊ लागला चिंब झाले होते. म्हणून आम्ही ही थकावट करण्यासाठी नदी अंघोळ करण्याची ठरवली. नदीत एक तास आम्ही आंघोळ आणि मस्ती केली जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक पण सोबत आले होते ते स्वयंपाकाच्या तयारी लागून गेली. नदीत आंघोळ केल्यानंतर आम्ही टीम काढला आणि सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी खेळू लागलो. 

  mazya shalechi shahal Marathi Essays        

दुपारी किंवा जिला स्वयंपाक तयार झाला. शिक्षकांनी आम्हाला स्वयंपाक तयार झाल्याची सूचना दिली. आम्हाला भूक पण खूप लागली होती सर्व मुले जेवणावर तुटून पडली, सर्वांनी पोटभर जेवण केले. दोन वाजेपर्यंत सर्वांचे जेवण पूर्ण झाले. त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. गाणी म्हणणे, जोक्स आणि गोष्टी सांगणे सुरु झाली, आमच्या शिक्षकांनी पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, खूप सारी पक्षाविषयी माहिती दिली, प्राण्याविषयी माहिती दिली आणि कशी जल प्राण्यांची सुद्धा माहिती दिली. 



संध्याकाळी चार वाजेला आमच्या क्रिकेटचा सामना झाला. तसाच कबड्डीतही सामनेर होऊ लागले. साडेपाच वाजले होते सरांनी सर्वांना परत निघायला सांगितले आपापली बॅग भरून आम्ही सर्वजण  निघालो होतो. परंतु रस्त्यामध्ये अचानक वाघ दिसला आणि आम्ही अचानक घाबरलो. सरांनी आम्हाला सांगितले की अजिबात घाबरू नका तो काही करणार नाही आम्ही अचान बघितल्यामुळे घाबरू लागले. परंतु त्याच्या रस्त्याने निघून गेला. आम्ही सगट शाळेचा रस्ता पकडला आणि शाळेत निघून आलो. 





तुम्हाला कशी वाटली शाळेची सहल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इतरांनाही शेअर करा.

बुधवार, २२ मे, २०२४

majha avadta prani wahg/ मराठी निबंध

 मित्रांनो आपल्या देशात खूप सारे प्राण्यांच्या जाती पहा याला मिळतात. आजच्या या लेखनात मी तुम्हाला 'माझा आवडता प्राणी वाघ, या विषयावर निबंध मराठीत देत आहे. हा निबंध तुम्ही आपल्या शाळेचा होमवर्क म्हणून देखील वापरू शकता. तर करा सुरुवात...

               majha avadta prani wahg/ मराठी निबंध

वाघ मराठी निबंध-majha avadta prani wahg



आपल्या देशात वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात. काही प्राणी हिंस्र असतात तर काही पाळीव असतात. पण वाघ लां एवढा शक्तिशाली असतो की खूप आसानीने तो त्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची शिकार करून टाकतो. वाघ हा हरण, जिराफ मशी, हाती यासारख्या मोठ्या मोठ्या प्राण्यांची शिकार सुद्धा करतो.


  majha avadta prani wahg


वाघ मांसाहारी असतो आणि शाकाहारी प्राण्यांना खाऊन तो आपली भूक भागवतो. वाघ जास्त करून रात्रीच्या वेळी शिकार करतो.रात्री शिकार करण्याचा फायदा असा असतो की रात्री अंधाऱ्यामुळे वाघ त्यांच्या इतर प्राण्या व्यवस्थित दिसत नाही आणि ज्यामुळे काही क्षणातच वाघ त्यांचा शिकारीला ठार करतो. जास्त करून शिकार करतो. वाघ आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघ ना येऊ देत नाही त्यांच्या युद्ध आणि वादविवाद देखील होतात. एक वेळेस  वाघाची लांबी 3.5 फूट असते आणि उंची दहा कुठपर्यंत असते .वाघ वजन 120 किलो पर्यंत असते. त्यांच्या जबड्यात तीस दात असतात दात खूप मजबूत असतात आणि हेचदा त्यांच्या शिकारीला ठार करण्यासाठी उपयोगी पडतात . 40 ते 80 किलोमीटर प्रति तास त्यांच्या वेगाने धावू शकते. वाघ डरकाळी आठ किलोमीटर दूर  ऐकून येत.




हा जंगलाचा कारभार देखील वाघ संख्या लगातार कमी होत आहेत. यांचे मुख्य कारण वाढीव शिकार व जंगलाची तोड आहे. भारतात वाघ च्या प्रसाद नियुक्तीच्या मार्गावर आहे. पण वर्ष 2010 पासून आता ही संख्या वाढत आहे सरकार व वनविभागी विशेष लक्ष देत आहे. जी एक चांगली बाब आहे. 



   majha avadta prani wahg


जगभरात वेगवेगळ्या प्राणी आणि प्राण्यांच्या जाती आढळतात परंतु वाघ हा अतिशय हिंस्र प्राणी आहे हा दिसण्यात खूप हिंसक आणि भयानक असतो वाघ च्या एका डरकाळी ने संपूर्ण जंगल घाबरायला लागतील. यामुळे खूपच बहादूर व शूरवीर प्राणी आहे यामुळे मला वाघ हा खूप आवडतो माझी आवडता प्राणी वाघ आहे.वाघ चे चे वैज्ञानिक नाव टायगर असे आहे. मांसाहारी असतो तो जंगलातील कोणत्याही प्राण्यांचे शिकार करू शकतो, म्हणून त्याला जंगलाचा सर्व प्राण्यांचा हिंस्र प्राणी म्हटले जाते.वाघ शरीर मजबूत असते. तो 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने पळू शकतो डरकाळी सहा ते सात किलोमीटर दुरुन एकाला येते.


 त्यांच्या मानेवर मुलांची असतात या केसांना आयाळ म्हणतात तोंडात 32 दात असतात हेतात मानवी गोठा पेक्षा मोठे असतात त्यांची दात हीच वेळ धारदार असतात या दाताच्या मदतीने तो आपल्या शिकारीला घट्ट पकडून ठेवतो. एक वेळेस वाघ उंची साडेतीन फुटीपर्यंत असते त्यांची वजन 110 किलो पर्यंत असू शकते हा सरासरी वीस वर्षापर्यंत जगतो परंतु प्राण्यासंग्रहालयात असणे आठ ते दहा वर्षे जगतात वाघ पाळणे बंदी बनवून ठेवणे किंवा शिकार करणे भारतात गैरकामी आहे.


 जर कोणी वाघाची शिकार करीत असेल तर त्याला दंडवत तुरुंगातील शिक्षेचा नियम आहे. 




वाघ दिवसेंदिवस कमी होत आहे. या मागे सर्वात मोठी कारण म्हणजे जंगलातील तूप व शिकार द्वारे होत असलेली बेकायदेशीर शिकार परंतु सरकारची नियम वन्यजीव संरक्षण योजनेमुळे आता भारतात वाघ ची संख्या भारतातील एकूण संख्या 411 होती तर 2015 मध्ये ही संख्या वाढून 525 होऊन गेली.

 वाघ हा पृथ्वीवरील सर्वात महत्वपूर्ण प्राण्यांपैकी एक आहे म्हणून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली हावी.



  माझा आवडता प्राणी वाघ

सोमवार, १३ मे, २०२४

माझा भारतीय शेतकरी निबंध/my Indian farmer Essay

 My Indian farmer Essay:-शेतकरी ह भारतातील समाजाचा कणा आहे. तसेच, हा एक संवेदनशील विषय आहे जो काळजीपूर्वक हाताळला जाणे आवश्यक आहे. भारतातील लोक विविध व्यवसायात गुंतलेली आहेत परंतु शेती किंवा शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय आहे.


 या उलट जरी ते अर्थव्यवस्थेचा कणा आहे तरीही त्यांना अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे ज्याचा परिणाम केवळ त्यांच्यावरच नाही तर इतर लोकांनाही होतो. ज्यांचा परिणाम केवळ त्यांच्यावरच नाही तर इतर लोकांनाही होतो जरी शेतकरी संपूर्ण देशाचे पोट भरत असेल तरी काही वेळा ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी दोन वेळेचे जेवण देखील घेऊ शकत नाहीत. 


                              

my Indian farmer Essay






                                        

 माझा भारतीय शेतकरी निबंध    




शेतकऱ्याची जाणीव 


1970 च्या दशकापुरवी भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण नव्हता. आणि इतर देशाकडून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आयात करत असे पण जेव्हा आमची आयात आम्हाला ब्लॅकमेल करू लागली तेव्हा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पर्यायी शोधून आमच्या शेतकऱ्यांना प्रेरित केले याचा सोबत त्यांनी `जय जवान जय किसान` चा नारा दिला जो आज तगायात स्मरणात आहेत. 


यानंतर भारतात हरितक्रांती सुरू झाली आणि आपण अन्नधान्य स्वयंपूर्ण झालो शिवाय आम्ही आमच्या अतिरिक्त देशांना निर्यात करू लागलो. याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा वाटा 17% आहे. मात्र तरीही ते आपले जीवन गरिबीत जगत आहेत तसेच ते स्वयंरोजगार आहेत आणि त्यांचा मुख्य आणि एकमेव व्यवसाय म्हणून केवळ शेतीवर अवलंबून आहेत. 

शेतकऱ्यांची भूमिका 


शेतकरी अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती आहे म्हणून; आपल्या लोकसंख्येचा एक मोठा भाग त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतलेला आहे शिवाय देशातील प्रत्येक नागरिक च्याद्वारे उत्पादित केलेल्या कृषी उत्पन्नावर अवलंबून आहे. 

शेतकऱ्यांची परिस्थिती 


शेतकरी संपूर्ण देशाची पोट भरतात पण ती स्वतः दिवसाला दोन वेळेच्या जीवनासाठी झगडतात याशिवाय कर्ज आणि अपराधीपणाच्या ओव्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि ते त्यांच्या कुटुंबाला भरभराटीचे जीवन देऊ शकत नाही अनेक शेतकरी उत्पन्नाचा अधिक स्थिर स्रोत शोधण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित करत आहेत जे त्यांच्या कुटुंबाला योग्य अन्नपुरवठा करू शकतात. 

पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि स्थलांतराची स्थिती अशीच राहिल्यास भारत पुन्हा निर्यातदार होण्याऐवजी अन्न आयातदार होईल. मोठ्या प्रमाणावर प्रचार केल्यामुळे आणि शेतकरी आत्महत्या ठळकपणे समोर आला आहे.पण आपल्या अन्नदाता अन्नदाता वाचवण्यासाठी ही प्रयत्न पुरेशी आहेत का जो प्रश्न आपण स्वतःला विचारला हवा?

 शिवाय दरवर्षी शेकडो आणि हजारो शेतकरी आत्महत्या करतात या परिस्थितीत या समस्येच्या  अंदाज लावला जाऊ शकतो.त्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे कर्जाची परतफेड ची विविध कारणामुळे ते पिऊ शकत नाहीत शिवाय जास्तीत जास्त शेतकरी दारिद्र रेषेखालील जीवन जगण्यास भाग पडतात सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यांना त्यांचे उत्पादन एमएसपी किमान आधारभूत किंमत पेक्षा कमी दराने विकण्यास भाग पाडले जाते.

शेवटी आपण स्वातंत्र्यानंतर खूप पुढे गेलो आहोत पण तरीही आपल्याला खूप काही करायचे आहे. तसेच खेडेगावातील शेतकरी, व ग्रामस्थ, अर्थकारणासाठी एवढे करूनही आज हे तिकडे दुःखात व्यक्त करतात परंतु ही बाब गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यास लवकरच गावी शहराप्रमाणे समृद्ध होतील.

शेतकऱ्या विषयी विचारले जाणारे प्रश्नन 


प्र 1 भारतीय शेतकऱ्यांच्या सध्या स्थितीवर काही प्रकाश टाका? 
भारतीय शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे सुमारे 80% शेतकरी लोकसंख्येमध्ये एक हेक्टर किंवा एक ते दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे याशिवाय शेती जवळपास 50% लोकांना रोजगार देते परंतु तरी जीडीपी मध्ये पंधरा टक्के योगदान देते. 

प्र 2 लहान शेतकऱ्यांची व्याख्या करा ?
भारताच्या शेतीसाठी लहान शेतकरी महत्त्वाचे आहेत हे असे शेतकरी आहे ज्याकडे दोन किंवा दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे या व्यतिरिक्त देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 70 टक्के ते 80 टक्के आहेत.




मराठी निबंध पाहाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈👈👈




LABELS: ESSAY, MARATHI, TOPICS, मराठी निबंध.

शनिवार, ११ मे, २०२४

माझा आवडता विषय , मराठी निबंध/maza avadta vishay ,Marathi nibandh

माझा आवडता विषय मराठी: मला लहानपणी पहिल्या येथे जेव्हा मराठी शिकवली तेव्हापासून मी मराठीचा प्रसंशक आहे. माझ्या शिक्षकांनी मला अ ब क पर्यंत वाचन शिकवले होते.


 तसेच बाराखडी सुद्धा शिकवली नंतर माझ्या आईच्या मदतीने मी बाराखडी पर्यंत आणखी फार चांगले वाचन करू लागलो. मी या विषयाबद्दल अधिक शिक्षणासाठी उत्सव होतो. मराठी शिकवण्यात माझ्या आईने मला खूप मदत केली. तिने स्वयंपाक घरातील वस्तू जसेच्या संत्री फळे इत्यादी शब्द शिकवल आहे. 



                         

माझा आवडता विषय , मराठी निबंध
मराठी विषय




 मराठी विषय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈


  maza avadta vishay  ,Marathi nibandh 



राठीत असलेली माझी आवड पाहून माझी आईने लवकरच मला ॲप्स क्लास लावून दिला या क्लासमुळे तर माझे मराठी अधिकच मजबूत झाली.

 जेव्हा माझी वडील मला खेळणी घ्यायला घेऊन गेले तेव्हा मी त्यांना कडून मराठी विषयाबद्दल व्याकरणाबद्दल पुस्तक घेऊन मागितली मी मराठी व्याकरणाचा एक खूप मोठा अभ्यास केला आहे त्यात माझ्या वडिलांची फार मोठे योगदान आहे. यानंतर शाळेत होणाऱ्या विविध मराठी स्पर्धेत मी सहभाग घेऊन लागलो. इयत्ता चौथी असताना मी कॉलरशिप ची परीक्षा दिली व मराठी विषयात मला शंभर पैकी 92 मार्क प्राप्त झाले. 

मला शासनाकडून शिक्षणासाठी मोफत कॉलरशिप मिळाली. जेव्हा आपण मला अभ्यास करायचा सांगितला जायची तेव्हा मी मराठीची पुस्तक उघडून उदाहरणे सोडत बसायचं परंतु मराठी असलेल्या आवडीमुळे हळूहळू इतर विषयाकडे माझी दुर्लक्ष व्हायला लागली तेव्हा मी पाचवीचा निकाल लागला तेव्हा मला मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क होते. 

परंतु इतर विषयात मला खूप कमी मार्क मिळाले. विज्ञान विषयात तर मी काठावर पास झालो घरी आल्यावर माझ्या आई-वडिलांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले की मी सर्व विषयाकडे समान लक्ष द्यायला हवे.यानंतर मी पण सर्व विषयाचा मान लावून सारखाच अभ्यास करू लागलो हळूहळू मला गणित इतिहास भूगोल इंग्रजी इतर विषयांमध्ये आवड निर्माण झाली व यांच्या पुढच्या वर्षी सहामाही परीक्षेत मी सर्व विषयांमध्ये चांगले मार्क मिळवली उत्तीर्ण झालो. 

हो आता मी वर्गातील तसेच आमच्या शेजारी असणारी इतर मुलांना मराठी विषयाची विषयात येत असलेले अडचणी सोडवण्यात मदत करतो. भविष्यात मोठे झाल्यावर मला एक गणित तज्ञ बनण्याची इच्छा आहे.


माझा आवडता विषय मराठी निबंध-maza avadta vishay Marathi nibandh 


जेव्हा मी इयत्ता दहावीत आलो तेव्हा घरातील सर्वांनी मला चांगली मार्क पडून उत्तीर्ण व्हायला सांगितली मला माहित होती की,  मराठी मला चांगले मार्क मिळण्यापासून कोणी रोखू शकत नाही म्हणून मी मराठी सोबत इतर विषयाची तयारी करून लागलो.माझे स्वप्न लहानपणापासून एक मराठी तज्ञ बनवण्याची आहे कारण माझ्या आवडता विषय मराठी आहे कारण मला मराठीतील प्रश्न सोडवणे खूप सोपी जाते.


मी मराठीतील सर्व महत्त्वाची सूत्र लक्षात ठेवली आहे या सूत्राचा मराठी उदाहरणे सोडण्याचा खूप उपयोग होतो माझे बरेच मित्र मराठीचा अभ्यास करण्यासाठी माझ्या घरी येतात कारण त्यांनाही माहित आहे .की मराठी विषयातील उदाहरणे व्याकरण सोडवणे खूप अवघड असते मराठी चांगला झाल्याने मला इतर विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळून जातो. 

                                                                        Marathi essay 

प्रत्येक परीक्षेत मला मराठी विषय उच्च गुण मिळतात यामुळे आमचे मराठी शिक्षक खूप खुश होतात. सरांनी बऱ्याचदा इतर मुलांसमोर माझी प्रशंस केली आहे.मी माझे स्वप्न आहे की मी मोठा होऊन एक मराठी तज्ञ बनेल मी स्वतःला तेव्हाच यशस्वी मानले तेव्हा माझ्यामुळे माझी कुटुंब व शाळेचे नाव जगभरात पसरले.


बऱ्याचदा माझ्या शेजारी असणारी मुले माझ्याकडे मराठी शिकायला येतात मला त्यांना मराठी समजावण्यात खूप आनंद होतो. 

मी संपूर्ण चित्र लावून त्यांना मराठी शिकवतो. माझी आई वडील माझ्या या कार्यामुळे खूप आनंदी होतात. मी मराठी तज्ञ यांच्या बद्दलची पुस्तके वाचत असतो. मी भविष्यात आणखी परिश्रम करून मराठी विषयात जास्तीत जास्त यश प्राप्त करेल. 







LABELS: ESSAY, MARATHI, TOPICS, मराठी निबंध.

गुरुवार, ९ मे, २०२४

माझा आवडता/अभिनेता मराठी निबंध/Maza avadta Abhinetaa Marathi essay

                    

             

Maza avadta Abhinetaa Marathi essay;प्रत्येक व्यक्तीची आवड आणि छंद वेगवेगळ्या असतो. वाचन नृत्य, गायन वादन, चित्रकला ,कविता लेखन, इत्यादी विविध कल व छंद प्रत्येकाच्या अंगी असतात.

 या या कलेचा उपयोग करून काही लोक जगासमोर आदर्श निर्माण करतात आपल्या देशात अनेक महान कालावंत होऊन गेले आहेत परंतु मला भावणारे व माझे आवडते अभिनेता मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी व लेखक विष्णू वामन शिरवाडकर आहेत. 

शिरवडकर यांना आपल्या प्रभावी साहित्य लेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आपली लेखन कुसुमाग्रज या टोपण नावाने केली. 

माझा आवडता/अभिनेता मराठी निबंध/Maza avadta Abhinetaa Marathi essay


कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानाचा भाषा बनविण्यासाठी अथांग परिश्रम घेतले ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाट्यकार कथाकार कादंबरी कवी लेखक समीक्षक होते.


 मराठी भाषेतील त्यांचे अग्रगण्य कवी लेखक नाटककार तथाकार कादंबरीकार कवी लेखक व समीक्षक होते. 


मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला महाराष्ट्रातील पुणे येथे झाला कुसुमाग्रजांची पुढील होती त्यांना सहा भाऊ व कुसुम नावाची एक लहान बहीण होती.


 कुसुम ही त्याची खूप लाडकी होती व कुसुमच्या नावावरून कुसुमचे अग्रज मोठे असल्याने त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केले

 Maza avadta Abhinetaa Marathi essay'

कुसुमाग्रजांनी नाशिक मधून बीए ची पदवी मिळवली त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या व चित्रपटात भूमिका देखील साकारल्या स्वराज्य प्रभात, नवयुग धरून झाली या वृत्तपत्राची संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले आपल्या लेखणीतून त्यांनी सामाजिक अन्याय विषमता सांस्कृतिक कार्यक्रम गरीब व दलितांना सहाय्य इत्यादी गोष्टी लेखन केले 1942 च्या स्वातंत्र्य लढची चळवळ सुरू असताना ते प्रभावित देनिकांत काम करत असत आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी गरजा जयजयकार क्रांतीचा जे ज काही देशालाच कृती देणारी कविता लिहिली.


 त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात दहा टाकली कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पाहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही कारण रजिस्टर मध्ये कुसुमाग्रजांची नाव वि वा शिरवाडकर लिहिले होते. 

  कवी कुसुमाग्रज यांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maza avadta Abhinetaa Marathi essay;कुसुमाग्रज बहुआयमी व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती होते. त्यांनी लेखनासोबतच देशाचे सतंत्र्य व समाजकार्याची कार्यवाही केली. आपल्या जीवनात काळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला वीस वर्षाच्या वयात समाज त्यांनी आपल्या पहिल्या कवितासंग्रह जीवनशैली प्रकाशित केल्या त्यांच्या नटसम्राट बीज मनाली धरतीला या नाटकात ज्ञानपीठ हा पद्मविभूषण पुरस्काराने करण्यात आले आहे.

 याशिवाय अक्षरबाग किनारा मराठी माती प्रवासी पक्षी सावन जीवन लहरी इत्यादी त्यांची प्रसिद्ध कविता संग्रह आहेत.,आपले संपूर्ण जीवन लेखन देश आणि समाजासाठी घालवणाऱ्या या महान कलावंतांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी 87 वर्षाच्या वयात नाशिकमध्ये त्यांच्या घरी झाला. मृत्यू नंतरही विश्वास शिरवाडकर यांचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची एक संस्था विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणी आणि गरीब व दलित लोकांना मदत करणे इत्यादी कार्य करीत आहे.

माझा आवडता अभिनेता कवी कुसुमाग्रज ही नेहमी माझ्या हृदयात स्थान आहे. अभिनेता म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड ही कोणती ना कोणती असते. तसेच माझी आवड ही अभिनेत्यामध्ये रुजलेली आहे. आपण एखांदी जीवनात गोष्ट करत असतो. 
आणि ती गोष्ट आपण अभिनेत्याची आदर्श ठेवूनच कोणतीही गोष्ट करत आलेलो आहोत. प्रत्येक व्यक्ती हा एखांदा अभिनेतेच्या एक्टिंग मध्ये रुची ठेवत असतो. तसेच त्या अभिनेत्याची हावभाव, गुण, कला, अवगत म्हणजेच थोडीफार का होईना त्याची एक तरी एक्टिग अवगत करून घेत असतो. 


आपण त्याला इंग्रजीमध्ये my favourite hero असे सुद्धा म्हणू शकतो. त्या हिरो बद्दल सांगायचं झालं म्हणजे. आपण एखाद्या चित्रपटात एखादा हिरो बघितला की तो आपल्याला आवडायला लागतो. आपण त्या अभिनेत्याची गुण लगेच अवगत करून घेत असतो. म्हणजेच तो आपला आवडता अभिनेता असे मानून घेत असतो. मित्रांनो माझा आवडता अभिनेता, हा निबंध मी या कारणासाठी लिहीत आहे. की जीवनात प्रत्येक व्यक्तीने एखाद्या कलाकाराची कलाही अवगत करणे गरजेचे आहे. आणि ती कला आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याचा आदर्श ठेवणे हे फार मोठे महत्त्वाचे आहे. 


हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका. तुम्हाला जर हा निबंध शालेय जीवनासाठी किंवा इतरही कामासाठी किंवा तात्पुरते वाचनासाठी हा निबंध आपण इतरांना शेअर करू शकता.


            Marathi essay.

Weather forecast today: या भागात पडणार 7 ते 11 मे मुसळधार पाऊस ,जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मंगळवार, ७ मे, २०२४

माझे खेडेगाव मराठी ( स्वच्छ गाव निबंध)-My Village essays in Marathi


My village essays in Marathi: खेडेगाव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौंदर्य शहरातील धावपळीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधी चांगले असते.

 जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेला असतो नंतरच्या काळात नोकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्य करावे लागते परंतु तरी तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून हा लेखात आम्ही आपल्यासाठी(maze khedegaon nibandh) माझे खेडेगाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध आपल्या मित्रासोबत शेअर करा. 

माझे खेडेगाव मराठी ( स्वच्छ गाव निबंध)


 माझे खेडेगाव मराठी निबंध/my village essays in Marathi 


मी व माझे आई-वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील खामखेडा आहे .माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे.गावात माझे आजी आजोबा शेती करतात तिथे त्यांचे घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते माझ्या गावाच्या चारही चारी बाजूंना हिरवी शेती आहे.याशिवाय आणि हिरवी झाडी झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकामेका सोबत मिळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपाल आहे. 


माझ्या खेडेगावात एक मोठी नदी आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दुपारी मी या नदीत अंघोळीला जातो नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे. या मंदिराच्या ओटावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. याशिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळ खेळताना दिसतात.माझ्या गावात एक शाळा देखील आहे. पण तेथे फक्त पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे पुढील शिक्षणासाठी मुळे जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात. 


माझ्या गावात प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते.भगवान शंकराच्या दर्शनासाठी दुरून दुरन लोक येतात या दरम्यान गावात कपडे, दागिने ,आणि खेळणीची मोठी मोठी दुकाने लागलेली असतात.म्हणून आजोबांच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळी मैदान आहेत. 

येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात गावात खूप कमी प्रमाणात वाहने चालताना दिसतात म्हणून येथे पृथ्वी प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे .मला शेतामध्ये जाऊन बसायला खूप आवडते माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवेमुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायू आहेत.

खेडेगाव म्हटले की, सगळ्यांना आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात. जरी आपण शहर गावी राहायला आलो तरी खेडेगाव विसरू शकत नाही. कारण आपण खेडेगावातील आपली आई, वडील, आजोबा आपले जुने मित्र हे कधीच विसरू शकत नाही. खेडेगावाचा प्रसंग जुन्या आठवणी आपल्याला जाग्या करून देतात.

 आपण ज्या गावांमध्ये जन्माला आलो ते गाव कधीच विसरू नका. कारण आपण ज्या गावांमध्ये लहानाची मोठी झालो शेगाव कधी विसरू नका, कारण त्या गावांमध्ये आपला जन्म झालेला असतो.जरी आपण शहरात राहायला आलो असलो तरी, आपली जुनी गाव म्हणजेच आपली जन्मभूमी विसरू नका. खेडेगावात जुन्या परंपरा, चालीरीती रूढ परंपरा व आपले सण समारंभ हे कधीच विसरायचे नसते. 

खेडेगावात अजूनही आपण भंडारा होत असतो. त्या भंडाऱ्याची आजही आठवण आली तर, वरण मिरची ठेचा अशी अनेक पंचपक्वान तयार करतात . ही खाण्याची खेडेगावातील भंडार्यात नवीन पद्धत निर्माण झाली होती.
 

म्हणून मला माझे खेडेगाव जास्त नेहमी आवडते.


माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते ही मातीची आहे. माझी इच्छा आहे की ही मोठी झाल्यावर ,इंजिनियर म्हणून गावाची रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करेल मला माझे गाव खूप आवडते माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गावात सर्वात सुंदर आहे. 


मित्रांनो माझे खेडेगाव हा निबंध आपण शालेय जीवनात नेहमी वापरू शकता. तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कळवायला विसरू नका.

  my village essays in Marathi .


रविवार, ५ मे, २०२४

माझे आवडते फळ सांत्री/my favourite fruit essay in Marathi

                                                        

    my favourite fruit essay in Marathi .

माझे आवडते फळ निबंध :परमेश्वराने आपला खाजाना मनुष्याला दिला आहे. उंच पर्वत नद्या सूर्य चंद्र तारे बर्फ इत्यादी अनेक गोष्टी निसर्गाकडून आपल्याला मिळालेले आहेत.


 वेगवेगळ्या ऋतूमध्ये येणारी फळे आणि फुले ही निसर्गाचीच भेट आहेत. या स्वादिष्ट फळाचा आस्वाद घ्यायला प्रत्येकालाच आवडते. असेच एक सुगंधित आणि स्वादिष्ट फळ संत्री आहे.

 संत्री माझी आवडती फळ आहे. जगभरात वेगवेगळ्या प्रकारची संत्री आढळतात परंतु सर्वच संधीच स्वाद जवळपास सारखाच.

माझे आवडते फळ सांत्री


  माझे आवडते फळ निबंध.


my favourite fruit essay in Marathi संत्री फळाचा असण्यासोबतच भारताचे उत्कृष्ट देखील फळ आहे. भारतात संत्रीच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. संत्री खूपच स्वादिष्ट फळ आहे. याचा स्वाद गोड तसेच खट्टा मीठा असतो. उन्हाळ्याच्या काळात भारतातील लोक संत्री ची आतुरतेने वाट पाहतात. संत्र्या उन्हाळ्यातच येतो व हिवाळा सुद्धा येते.संत्री चा रस जगातील सर्वात प्रसिद्ध रस आहे. संत्री विटामिन विटामिन सी आणि डी ने परिपूर्ण असतो. म्हणून संत्री खाल्ल्याने विटामिन च्या कमतरतेमुळे होणारे रोग कमी होतात. 

   संत्री च्या जाती पाहण्यासाठी येथे. क्लिक करा👈👈


लहान मुलांना संत्री खायला खूप आवडते.my favourite fruit essay in Marathi . विशेषता संत्री ला उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांनाही खायला खूप आवडते. ज्याप्रमाणे संत्री भारतीयांना स्वाद देत आहे .त्याच पद्धतीने आता विदेशी मुद्राप्रमाणेच संत्र देशाला सहाय्य करीत आहे. इतर देशांमध्ये संत्री निर्यात  केल्याने भारताला मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा प्राप्त होत आहे.


                                   



संत्र्याची नियमित सेवन शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवते परंतु संत्री जास्त प्रमाणात सेवन करणे नुकसानदायक ठरू शकते. संत्री स्वभावाने गरम असते याला काही वेळ पाण्यात ठेवून थंड झाल्यावरच खायला हवे. माझे वडील दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात संत्री आणतात. 

मला संत्री खायला खूप आवडत व माझे आवडते फळ संत्री आहे. 

संत्री हे फळ माझे आवडते फळ, आहे कारण हे फळ मी नागपूर या शहराच्या ठिकाणी गेलो होतो. आणि तेथे मी हे फळ खाल्ले आहे.नागपूर शहराचे हे फळ प्रसिद्ध असल्यामुळे तेथील जनता या फळाला प्रसिद्धी प्राप्त करून दिली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेली नागपूर शहर म्हणजेच तेथे हिवाळी अधिवेशन भरवले जाते.संत्री खायला सगळ्यांना आवडत असते. आपण संत्री खाण्यासाठी बाजारातून संत्री विकत घेत असतो. संत्री बाजारातून विकत घेत असताना. संत्री चांगल्या क्वालिटीची घेतल्या गेलेली पाहिजे.

 संत्री पासून आपण घरामध्ये ज्यूस करून पिऊ शकतो. संत्री ही लहान मुलांना दिल्याने त्यांचे आरोग्य व त्यांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. 


   संत्री खाण्याचे फायदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈


संत्री ही माझे आवडते फळ आहे. मी दररोज चार ते पाच किलो संत्री बाजारातून विकत घेत असतो. आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींना दररोज एक संत्री खाण्याची कायदे सांगत आलो आहे. संत्री खाल्ल्यापासून सकाळी उठल्यावर संत्री तुम्ही एक संत्री जरी खाल्ली तर खूप मोठा शरीराला फायदा होण्याची शक्यता असते.

 प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर एक तरी संत्री खायला पाहिजे. आपल्या कुटुंबातील व कुटुंबातील सदस्यांना संत्री खायला अवश्य घाला कारण संत्री ची फायदे हे असे अनेक आहे. मित्रांनो माझी आवडती पण संत्री, हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका, आणि हा निबंध तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये व विद्यार्थ्यांना हा वाचायला अवश्य सांगा. आणि इतरांना शेअर करा.


हे विशेष करून महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील येणारे फळ आहे. संत्री नागपूरची प्रसिद्ध फळ आहे.


                                                            
     my favourite fruit essay in Marathi.

शनिवार, ४ मे, २०२४

मराठी निबंध माझे लहानपण-My childhood

     

 " My childhood" माझे लहानपण आसपासची लहान मुले आणि त्यांचे खेळ पाहिली की, माझ्या बालपणाच्या आठवणी जागे होतात त्या आठवणी मध्ये काही काळ तर हरवून जातो.


 मला माझे सगळे"My childhood" बालपण नक्कीच आठवत नाही. पण आठवतात त्या थोड्या आठवणी सुद्धा मला काही काळ सुखावतात. 

कितीतरी आठवणीने माझी बालपण समजले आहे. एकदा आमच्या विहिरीतला गाळ काढण्याचे काम चालू  होते. माझे वडील सुद्धा विहिरीत उतरले होते. मी काकुळतीला येऊन मलाही विहिरीत उतरायला सांगत होते. 

मराठी निबंध माझे लहानपण-My childhood


 मराठी निबंध माझे लहानपण          

मग बाबांना अचानक काहीतरी सुचले. त्यांनी माझ्या एका काकांना सांगितली, "सराटाला बादली बांध. त्याच्या वसंत आणि खाली सोड.मग मी एखाद्या समारंभा सारखा विहिरीत उतरलो होतो! त्या वेळेच्या माझ्या मित्रांच्या आरळ्या अजूनही मला आठवतात."My childhood"


एकदा झाडावर चढलो. थोड्या अंतरावर गेलो. पण उतरता येईना म्हणून भीतीने थरथरत मोठ्या मोठ्याने रडलो. मित्रांनी जेवढी थट्टा केली! तलावात उतरल्यावर मासे गुदगुल्या करतात म्हणून मी तलावातून एकदा पळालो होतो. माझ्या हातातले घावणे माकडांनी एकदा पळवली. म्हणून मी कित्येक दिवस माकडांच्या टेकडीकडे जात नाही. दुधावरच्या साईचा आनंद तर आवरणीय आहे. हा आनंद मला माझ्या लहानपणाने दिला आहे.

लहानपणी मी चॉकलेट, कुरकुरी, अशी परिस्थिती काही छोट्याशा लहान गावातील दुकानातून विकत घ्यायचं पैसे नसले तर माझ्या आजोबा किंवा वडिलांकडून पैसे घ्यायचं आणि चॉकलेट किंवा कुरकुरीत असे काहीतरी त्या लहानशा दुकानातून खायला घ्यायचं. आणि मित्रांना थोडेसे वाटून देत मी पण त्यांच्याबरोबर खायचं, माझे लहानपण एक खेड्या गावात झाले आहे.

 मी जन्माला आलो त्या वर्षापासून ती प्राथमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण मी एका खेडेगावातून घेतली आहे. म्हणून मला माझी आवडती लहानपण हा निबंध मी लिहिलेला आहे. लहानपणीच्या आठवणी सांगायचे झाले तर, शक्यतो प्रत्येकाची लहानपण खेडेगावात झाली आहे. खेडेगावात म्हटलं तर उत्कृष्ट मजेदार लहानपण असते. ते प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना खूप मजेशीर आम्ही एक पायदळ रस्त्याने चालत शाळेपर्यंत जायचं आणि तिथून शाळेत प्रवेश करायचा. 

वाटीत जाता जाता नदी लागायची त्या नदीमध्ये आम्ही हळूच डुबकी मारायची आणि नंतर नदीतून बाहेर आल्यावर कशीबशी कपडे अंगावर घालायचं आणि घराच्या दिशेने निघायचं वाटेत जर, एखांदी चिंचेचे झाड असले तर, चिंचेच्या झाडावर जाऊन चिंचा खायाचं नंतर घरी जाऊन मस्तपैकी जेवणाला बसायचं ,आई मला जेवायला वाढायची

आम्ही संध्याकाळी जेवण करून लगेच अभ्यासाला बसायचं अभ्यास झाल्यानंतर लगेच झोपी जायचं आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळीला नदीवर जायचं आंघोळ झाल्यानंतर शाळेच्या दिशेने आलो असताना. मध्येच एक आंब्याची झाड लागायची आणि आम्ही तेथे आंब्याच्या झाडावर आंबे खाऊन आनंद घ्यायचा, मित्रांनो लहानपणीच्या आठवणी सांगायला जर गेली तर खूप आहे


मी आपल्याला या निबंधाच्या माध्यमातून माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगत आहोत त्या काळात जुनी व वाडा राग असे त्या वाड्यात आम्ही फिरायला जात असे.त्या काळात मी रोज सकाळी वाड्याकडे धाव घेत असे आणि आजोबांनी माझ्यासाठी खास राखून ठेवलेल्या पेलाभर,  साईचा आस्वाद घेत असे. आजोबा गुरांच्या रक्षणासाठी रात्री वाड्यावर झोपायला जात. सकाळी मी साय मटकावली की, आम्ही दोघे आनंदाने घरी परत असु." My childhood"माझे लहानपण म्हणजे आठवणीचा ताजमहल आहे.

विद्यार्थी मित्रांनो माझ्या लहानपणीच्या खूप काही आठवणी तुम्हाला सांगितले आहे. या आठवणी या निबंधाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. तुम्ही हा निबंध शालेय जीवनात वाचण्यासाठी किंवा यातून काही ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही वाचन करू शकता. 

तुम्हाला माझे आवडते लहानपण हा निबंध कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि इतरांना सुद्धा हा निबंध शेअर करायला विसरू नका धन्यवाद...



LABELS: ESSAY, MARATHI, TOPICS, मराठी निबंध.

शुक्रवार, ३ मे, २०२४

माझे वडील मराठी निबंध-my father Marathi essay

                                                                                

एक वडीलच मुलांसाठी आदर्श असू शकतात आणि म्हणून माझे बाबा माझ्यासाठी आदर्श आहेत. एक चांगली व्यक्ती, चांगले वडील, चांगले पुत्र व चांगली पती कशी असावी माझ्या बाबांना पाहून लक्षात येते. 

माझे वडील मराठी निबंध


 my father Marathi essay, माझे बाबा माझ्यासाठी मित्र प्रमाणे आहेत, हे कसा मित्र जो मला वेळोवेळी चांगली वाईट याचा अभ्यास करून देतो.बाबा नेहमी माझी ढेरे वाढवतात आणि म्हणतात ही जीवनात कधी हार मानू नकोस, प्रत्येक परिस्थितीत प्रयत्न करीत रहा, ज्याप्रमाणे एक मित्र आपल्या सोबत गप्पा गोष्टी करतो त्या पद्धतीने माझे वडील माझ्यासोबत व्यवहार करतात. ते माझ्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन ऐकतात व माझ्या समस्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. 

  माझे वडील मराठी निबंध           


my father Marathi essay,एक वडीला शिवाय कोणीही चांगले मार्गदर्शक असू शकत नाही. वडीलाकडे ज्ञानाचा भंडार असतो. माझ्या बाबाची देखील असेच आहे.लहानपणापासूनच ती माझी सर्वात चांगली गुरु आहे. वडिलांनी मल चालणे शिकवले, मला चांगल्या गोष्टी शिकवल्या माझ्यासाठी काय चांगले व काय वाईट आहे.

 याची ओळख त्यांनी करून दिली जेव्हा केव्हा मला एखाद्या समस्येची निवारण करायचे असेल तेव्हा ते माझ्यासोबत ठामपणे राहतात.माझे बाबा एक धैर्यवान व्यक्ती आहे. परिस्थिती कशीही असो ते आपले धैर्य कधीही कमी होऊ देत नाहीत. ती कधीही माझ्यावर किंवा माझ्या आईवर रागवत नाही. वडिलांनी मला शिस्तीचे महत्त्व समजल आहे.

 त्यांची म्हणणे आहे की शिस्तीने जगणारा व्यक्ती कधी अयशस्वी  होत नाही. सकाळी लवकर उठणे, वेळेवर कामाला जाणे, वेळेवर भोजन करणे व इतर सर्व कामे ठरलेल्या वेळेनुसार करणे बाबांना आवडते.माझे  आजी आजोबा देखील बाबांची खूप प्रशंसा करतात.my father Marathi essay, माझ्या बाबांसरखा पुत्र मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहेत.

 माझे वडील दररोज आजी-आजोबाची पाया पडून आशीर्वाद घेतात. त्याची मान्य आहे की मोठ्या म्हाताऱ्या लोकांना आशीर्वाद घेतल्याने आयुष्यात सौभाग्य प्राप्त झाले ,जगातील सर्व कष्ट सहन करून वडील आपल्या इच्छा पूर्ण करीत असतात. लहानपणापासून ते आपल्या लहानसहान गरजांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात एक वडील प्रत्येक मुलांसाठी ईश्वराप्रमाणे पूजनीय असतात.

 म्हणून एक चांगल्या पुत्र प्रमाणे आपणही त्यांच्यावर कधीही न रागवता, त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे व त्यांच्या म्हातारपणात त्यांना सन्मानाने ठेवायला हवे. वडिलांना लहान मुलांच्या विश्वास खूप मोठे स्थान असते.my father Marathi essay, वडीलच आपल्या कुटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पडतात. वरील स्वतःला अधिकाधिक कठोर दर्शवितात पण त्यांच्या सारखा प्रेमळ आणि दयाळू कोणी नाही. आपल्यावर येणारी अनेक संकटी दूर करत असतात. 
                                                

माझ्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत असून ते सुक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्यावर पूर्ण सोसायटीची जबाबदारी असल्यामुळे ती घरी येण्यास उशीर करतात. ते शांत चतुर्थीची व्यक्ती आहेत आणि ती नेहमी आनंदी असतात. जेव्हा ती घरी येतात आमच्या घरची वातावरण श्री आणि आनंदी होते. त्यांना मी बाबा म्हणून हाक मारतो. असे आमचे बाबा मला खूप आवडतात.


माझे वडील हे माझ्यासाठी आदर्श आहे. my father Marathi essay.



 हवामानअंदाज पाहण्यसाठी येथे क्लिक करा

माझे आवडते गुरुजी-my favourite teacher

               My favourite teacher. माझे आवडते  गुरुजी , आपल्या जीवनात गुरूला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या संस्कार रुजविण्याची कार्य आपली गुरू करत असतात. एक आदर्श नागरिक घडवणे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची कार्य आपली  गुरुजी म्हणजेच आपले गुरुजन करतात.

            


my favourite teacher



      माझे आवडते  गुरुजी

 
          प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादे   गुरुजी आवडतात.my favourite teacher  त्याचप्रमाणे मला सुद्धा माझी इंग्रजीचे सर आवडतात.ते माझी वर्गशिक्षक आहे सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू मला त्यांच्यातील  आत्मीयता पाहून माझ्या मनातील भीती दूर झाली त्याच्यामुळे मला इंग्रजी सारखा विषय सोपा वाटू लागला त्यांनी शिकवलेला एखांदा घटक कायम माझ्या स्मरणात राहतो.अभ्यासाबरोबर ते आम्हाला इतर गोष्टीतही मदत करतात गरज असल्यास ते आम्हाला एखाद्या मित्राप्रमाणे साथ देतात. त्यांच्यामुळे मला दररोज शाळेत जावेसे वाटते.

आपल्या आई-वडिलांच्या नंतर जर आपल्याला नीट शिकवून देणारी व साक्षर बनवणारे व्यक्ती म्हणजे आपली गुरु असतात. आपण त्यांचा नेहमी गुरूचा आदर करणे महत्त्वाचे असते. कारण असे की, गुरु आपल्या जीवनात बदल घडवण्याची काम करत असतात. गुरु हे आपल्याला शिक्षा देण्याची व ाईट सवयीपासून दूर ठेवण्याची काम गुरु करत असतो. गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शिकवणीची धडे देतात. प्रत्येक व्यक्तीला गुरु करणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीच्या जीवनात गुरु बद्दल आदर सन्मान नाही. त्या व्यक्तीची जीवन व्यर्थ जाते. 

गुरुजी नेहमी सांगतात व सगळ्यांना चांगली शिकवून देतात की वाईट सवयीपासून दूर राहा असे गुरुचे नेहमी सांगणे आहे. गुरुजी नेहमी देशाची भविष्यासाठी विचार करतात.देश घडवायची जर काम करत असेल ना तुम्ही तर गुरुजी हे देश घडवण्याची काम करतात. देशासाठी विद्यार्थी घडवण्याची काम नेहमी गुरुजी करतात.प्रत्येक विषयासाठी प्रत्येक विषयाला शाळेमध्ये गुरुजी असते. गुरुजी नेहमी मुलांच्या भविष्यासाठी विचार करतात.

गुरुजी मुळे भविष्यात अडचणी कमी येतात. कारण गुरुजींनी दिलेली शिकवण ही नेहमी आयुष्यभर काम येते. गुरुजी हे विद्यार्थ्यांना मोलाची शिक्षण देतात. व त्यांचा मुळापासून पाया चे काम करतात .
ज्या व्यक्तीला गुरुचे महत समजले तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच मागे पडू शकत नाही. ज्या व्यक्तीला गुरुचे महत्त्व समजले. त्या व्यक्तीची भविष्य सुखी आणि समृद्धी झाले आहे. 

तसे पाहता माझ्या जीवनात गुरु बद्दल नेहमी आदर असतो. जीवनातील महत्त्व कळण्यासाठी गुरुजी एक महत्त्वाचा पाया मानला जातो.आमचे गुरुजी हे आवडते इंग्रजी विषयाचे असल्यामुळे आम्हाला इंग्रजी विषयाबद्दल त्यांनी सखोल ज्ञान प्राप्त करून दिले.त्याच पाठोपाठ जीवनातील येणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यायचे आहे हे देखील त्यांनी शिकून दिले आहे.

my favourite teacher माझे  गुरुजी माझ्यासाठी नेहमी आदर्श राहतील आज माझ्यात जी चांगली गुण आहेत ते फक्त सरांमुळेच त्यांनी मला शिकवलेल्या चांगल्या गोष्टी, संस्कार, शिस्त मी कधी विसरू शकणार नाही.मित्रांनो तुम्हाला हा निबंध माझे गुरुजी कसा वाटला हे कळवायला विसरू नका. कारण आपण हा निबंध माझी आवडते गुरुजी शालेय जीवनासाठी हा निबंध तुम्ही वापरू शकता. 

हा निबंध कसा वाटला ते कळवायला विसरू नका 

धन्यवाद..



LABELS: ESSAY, MARATHI, TOPICS, मराठी निबंध.

                                                

गुरुवार, २ मे, २०२४

निबंध- इंटरनेट-internet-प्रसार माध्येम

                                  

    📶📶📶📶📶  निबंध- इंटरनेट-internet  . इंटरनेट हा आजच्या काळातील सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मानवी जीवनातील सर्वात मोठी प्रगती म्हणजे इंटरनेट.

 इंटरनेट मुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण इंटरनेटचा वापर करतात. 


इंटरनेट-internet





                                   



    निबंध- इंटरनेट                                      


 निबंध- इंटरनेट-internet,  इंटरनेटमुळे अगदी एका क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पोहोचणे शक्य झाले आहे. आज अशी एकही क्षेत्र नाही क्षेत्र नाही जिथे इंटरनेटचा वापर केला जात नाही.  इंटरनेट मुळे कोणतीही माहिती क्षणात उपलब्ध होती. दुसऱ्या देशातील आपल्या नाते लोकांशी व्हिडिओ कॉलिंग संपर्क करता येतो. इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इंटरनेट मुळे नेट बँकिंग, ई-मेल, ई कॉमर्स, ऑनलाइन खरेदी यासारख्या गोष्टी साध्य झाले आहेत.ज्याचा मानवाच्या प्रगतीसाठी फार उपयोग झाला आहे. करमणुकी साठी सुद्धा इंटरनेटचा वापर केला जातो. विद्यार्थी साठी इंटरनेट वरदान आहे. 

     
इंटरनेट आपल्यासाठी उपयुक्त असलेल्या तरी त्याचे तोटे देखील आहेत. कोणत्याही गोष्टीचा अक्षर दुरुपयोग झाला तर त्याची दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात .तसेच इंटरनेटच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणून इंटरनेटचा दुरुपयोग टाळा आला पाहिजे. इंटरनेट चा वापर फक्त उपयोगी व चांगली माहिती मिळवण्यासाठी केला पाहिजे.इंटरनेट सध्याच्या काळात पाहायला गेले तर इंटरनेट हा प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा कणा मानला जातो.

 घराघरात मोबाईल फोन असल्यामुळे, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करू लागला आहे. जगातील असंख्य व्यक्ती इंटरनेट शिवाय आता राहू शकत नाही. कारण प्रत्येक क्षेत्रात गेले तर, इंटरनेट हे महत्त्वाचे योगदान देत आहे. इंटरनेट मुळे जगातील प्रत्येक गोष्ट सोपी झाली आहे.

 इंटरनेट मुळे जगातील कुठल्याही देशातील कुठल्याही माणसाची किंवा कुठल्याही प्रदेशाची माहिती गोळा करणे सोपे झाले आहे.जगाला नवीन ओळख निर्माण झाली म्हणजे जर इंटरनेट नसते तर, मित्रांनो जगातील कुठलीही गोष्ट मिळवणे खूप अवघड होती, जर आपल्याला आता कुठलीही माहिती हवी असल्यास आपण आता गुगलच्या पेजवर जाऊन ती माहिती सर्च करू शकतो. इंटरनेट प्रत्येक शासकीय किंवा खाजगी कार्यालयात किंवा कंपनीत फॅक्टरीमध्ये इंटरनेटचा फार मोठा वापर केला जातो.

 बँकिंग क्षेत्रामध्ये इंटरनेटचा फार मोठा वापर केला जातो मोबाईल फोन मध्ये फोन पे गुगल पे जाने देवा करण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो.बँकिंग क्षेत्रात जर पाहायला गेले तर, इंटरनेट शिवाय पैशाची देवाणघेवाण चालू शकत नाही. कारण जर इंटरनेट बंद केले तर , देशाची आर्थिक आणि होण्याची फार मोठी शक्यता असते.

 जगभरातील कान्या कोपऱ्यात इंटरनेट माहिती पुरवण्याचे काम करते. एखाद्या व्यक्ती बद्दल माहिती म्हणजेच प्रचलित व्यक्तीबरोबर बोलता येते व त्यासाठी इंटरनेट महत्वाचे असते. तसे पाहायला गेले तर, सध्याच्या काळात व्हाट्सअप, फेसबुक, असे सोशल मीडिया प्रसार माध्यमे तयार झाली आहे.त्यासाठी लागणारे इंटरनेट खूप मोठ्या प्रमाणात डाटा गोळा करावा लागतो. जगात सध्या व्हाट्सअप साठी लागणारे इंटरनेटचे महत्त्व फार मोठे आहे. इंटरनेट बंद झाली तर व्हाट्सअप फेसबुक साठी खूप नुकसानकारक आहे. 

जगाच्या इतिहासावर पूर्वी, इंटरनेट नसल्यामुळे बऱ्याचशा काही अडचणी यायच्या. मात्र त्या अडचणी खूपच कठीण असायच्या. मात्र आता या आधुनिक जगात , इंटरनेट आल्यामुळे जास्तीत जास्त अवघड गोष्ट सोपी झाली आहे. मित्रांनो इंटरनेट हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कळवायला विसरू नका. कारण हा इंटरनेट निबंध चालू जीवनावर आधारित निबंध आम्ही लिहिलेला आहे.

 त्यासाठी आपण हा निबंध शालेय जीवनातील विद्यार्थी मित्रांसाठी मराठी निबंध इंटरनेट, लिखाण कामासाठी व वाचनासाठी वापरू शकतो. 

हा निबंध कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका 


धन्यवाद....
                                             





 

माझे आवडते भारतातील सुंदर गाव मराठी निबंध 1000 शब्द

  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे , जिथे गावांचे सौंदर्य आणि साधेपणा मनाला भुरळ घालतो. माझे आवडते गाव म्हणजे मालवण , महाराष्ट्राच्या सिंधु...